या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. अंगाभोवती एक एक गिरकी खाई, व बोटीकडे धांवत सुटलेला दिसे. दुसऱ्या हल्लयाच्या वेळी तो जखमी झाला असावा असे अनुमान आहे. कारण, तो त्यानंतर पुन्हा दिसला नाही! भाजेनसर ह्यानें इ० स० १६२० मध्ये एका ल्याटिन पुस्तकांत दोन जातींच्या समुद्रसपांचे वर्णन केले आहे. त्यांपैकी एक ३०।४० फूट लांब असून तो अगदी निरुपद्रवी होता. दुसरा नार्वेच्या किनायावर होता; तो मात्र महाभयंकर होता. त्याची लांबी शंभरपासून ३०० फुटांपर्यंत होती. हा सर्प बेलाशक जहाजावर डो घालून खलाशांस ओढून घेई, किंवा सारे जहाजच्या जहाजच उपडे करून टाकी ! ह्याच ग्रंथकाराने असें वर्णन केले आहे की, हा प्राणी पाण्याच्या सपाटीवर येऊन आपल्या शरीराची मोठमोठालीं वेटाळी घालता. 8 वटाळा येवढी मोठी व विस्तृत असतात की, त्यांतन आटोपसूद जहाज सहज जाऊ शकतें! नार्वजवळ समुद्रसपांच्या कांतींचा व्यापार फार मोठा चालतो, ह्मणून पूवा आलच आहे. तेथील सपांची लांबी वर्जनचा बिशप पान्टा प्पिडन् ह्याने आपल्या प्राणिवर्णनशास्त्रांत ६०० फूटपयत आहे. त्याच्या नाकपुड्या मोठ्या फुन्नेदार असून त्याच मस्त मतान गायीसारखे व कित्येकांच्या मताप्रमाणे घोड्यासारखे असत. ह्या प्राण्याचे डोळे फार मोठमोठे असून त्यांचा रंग निळा असतो. ते चांदीच्या तबकडीप्रमाणे चमकतात. सवीचा रग उ अमन अंगावर कासवासारखे खवले असतात. हा दयावदा अत्यंत घातक आहे. कारण, तो आपल्या भाराने जहाजाच जहाज पालथे करून सोडतो. तथापि थोडेसें एरंडेलतेल टाकलें की तो पळून जातो. त्याचा दर्प त्याला क्षणमा त्याला क्षणमात्र सोसत नाही. इत्यादि माहिती बिशप साहेबांची आहे. ही प्राचीन वर्णने झाली. आतां आलीकडची वर्णने. 'टाइम्स ता० ९ अक्टोबर इ. स. १८४८ च्या अंकांत एका मोठ्या प्रचंड सपाचे वर्णन आहे. डिडालस ह्या नांवाचें एक तारूं ईस्टइंडीज बेटांकटन परत स्वदेशाकडे येत असतां, केप ऑफ गुड होप आणि सट हेलेनेच्या दरम्यान त्याजवरील खलाशांना एक समुद्रसर्प आढळला.