या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४४ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. - एका प्रवाश्याला 'सामोयिड' च्या एका कुटुंबांत काही दिवस राहण्याचा प्रसंग आला होता. तो एके ठिकाणी ह्मणतो "मला त्यांनी टोपलीत बसवून निसरत्या गाडीप्रमाणे आपल्या मुक्कामास नेले. आमची टोपली एक रेनदीर झपाट्याने ओढीत असे, व एक पाठीमागून आपोआपच पळत येत असे. ह्या कुटुंबात सहा मनुष्ये होती; व त्यांचे बाडबिछाइत सर्व त्यांच्या बरोबरच होते. एका टोपलीस सहा कुत्र जोडलेले होते. ह्या टोपलीत त्यांचे खावयाचे मासे भरलेले असून शिवाय एक मनुष्य बसत असे. मी काही वेळ ह्याही टोपलीत बसलों हाता: मुक्कामास गेल्याबरोबर त्यांनी काठ्या रोवून लागलीच तंबू उभा कला. तंबूच्या आंतील जमीन 'स्नो'ने आच्छादलेली तशीच हाता. मा पाणी मिळेल तर बरे होईल असें ह्मणतांच घरांतील मुख्य बाइन तथालच स्नो एका मडक्यांत जमा करून लगेच शेगडी पेटविला, व त्यावर त्यास थोडी ऊब देऊन पाणी करून दिले. नतर मध्य । कोटी करून तिच्या भोंवतीं घरातील सर्व मंडळी बसून त्याच माण व गप्पागोष्टी सुरू झाल्या. ह्यांच्या भोजनांत कच्चे मासे पण रक्त हेच पदार्थ मुख्य असतात. ह्यांच्यामध्ये एक दोन होते. त्याच्या हातावर मी थोडीशी साखर ठेवली. पण त्याने ती 'तो' असें सम 'स्ना' असे समजून दूर झुगारून दिली. तेव्हां मी त्याच्या तोंडांत घातली. मग मात्र ते प्रत्येक दिवशी - ० यऊन साखरेसाठी हात पसरी. ह्या मुलाला रात्री एका जवात; व त्यावर उबदार केसांच्या चामड्यांच्या तुक घालीत. ह्या लोकांना धान्य व वस्त्र ह्मणून कसलें तें माहित नाही.” - ह्याच प्रवाश्याने सामोशिकांची एक मेजवानी पाहिली. तिचे वर्णन ता यर्णप्रमाणे करतो. या दिवशी एक रेनदीर आणून त्यांनी तंबूच्या दारापुढेंच मारले. व तेथेच ते सोलले. आणि त न भरलेला सांगाडा आंत आणून सर्वांनीं तें कच्चेच मांस खाण्यास सुरवात केली. हाडे हातात घेऊन तोंडाने मांस कुरतडून खाण्याची जी त्यांची तन्हा आहे ती फारच भयंकर होय. त्या सवीची तोंडे लाल रक्ताने माखलेली होती. ते लहान मूलही त्यांतलेच हिरवें