या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. मार्च १८९९. लोणी करून पाप ५ लोखंडाच्या तरवारीला परीस लावला, तर ती सुवर्णाची होते. तिचा (आकार पूर्वीप्रमाणे असावयाचा तसाच असतो. परंतु लोखंडाच्या तरवारीप्रमाणे काणास मारावयाचें मात्र तिच्याने होत नाही. तद्वत् ईश्वरचरणांचें जो सान्निध्य पावती, त्याच्या आकारांत काही बदल होत नाही. पण पुढे तो कोणाचे वाईट हाणून करीत नाही. । ६ तळाशी असलेले लोहचुंबकाचे खडप, वरून चाललेल्या जहाजाला आमाकडे ओढून घेते. त्याचे लोखंडी खिळे उपटून काढतें; फळ्या वेगवेगळ्या न सोडते; आणि त्याला समुद्रात बुडवितें. तसें, मनुष्याच्या आत्म्याला मात्मज्ञानाची ओढ लागली झणजे तें मनुष्याचा स्वार्थ, अहंपणा एका क्षणांत न टाकून जगदीशाच्या अगाध प्रेमसागरांत आत्म्याला गडप करून सोडतें. ७ दूध हे पाण्यांत घातले की, तत्काळ त्याशी मिसळून जाते. पण तेच त्याचे | करून पाण्यात टाका, ह्मणजे ते त्यांत न मिसळतां वर तरंगत राहते. तसे दा आत्मा परमेश्वरस्वरूपाशी ऐक्य पावला तरी त्याला पूर्वस्थितीच्या-अ. -अशा असंख्य आत्म्यांचा अल्पकाल आणि चिरकाल सहवास करतां । परंतु त्यांच्या दुष्कर्मराशीचा त्याला सांसर्गही लागत नाही. नुकतेच लग्न झालेली बायको, मूल झाले नाही तोपर्यंत घरगुती काम ल. • करून रात्रंदिवस त्यांतच खपत असते. पण तेच तिला मूल झाले की न गृहकृत्याकडे दुर्लक्ष केलेच, मग तिला त्यामध्ये गोडीच वाटेनाशी ता साऱ्या दिवसभर त्या आपल्या लाडक्या मुलाचे कौतुक करते, आणि । बसते. त्याप्रमाणे मनुष्य अज्ञानावस्थेत असतो तेव्हां रात्रंदिवस रिच्या व्यवसायांत मग्न असतो. परंतु त्याच्या अंतःकरणांत परमेश्वराची लिा की पुरे. मग त्याला त्या व्यवसायांत सुख वाटेनासें होतें. उलट Vा करण्यात, व तत्संबंधी कृत्ये करण्यांतच त्यास परमानंद वाटतो. णत्याही धंद्यापासून त्याला सौख्य होत नाही. आणि निर्मल प्रेमतंद्रीं संस्कृत-अशा असं क्ष्यपूर्वक करून रात्र पुरे, तिने गृहकृत्याकड होते. ती साऱ्या मुके घेत बसते. नानाप्रकारच्या व्यक ओळख झाली की परमेश्वराची सेवा कर दुसऱ्या कोणत्याही ध न त्यास बाहेर पडवत नाही. ९ सिद्धाला कोणत येथे श्लेष साधला बटाटा किंवा रताल लिा कोणती स्थिति प्राप्त होते ? (पूर्णतेस पोंचलेला मनुष्य, आणि 'अन्न ह्या दोहोंनांही सिद्ध' असें ह्मणतात. सिद्ध' शब्दामध्ये साधला आहे. ) वा रताळे सिद्ध झालें-हणजे बरोबर रीतीने शिजलें हणजे तें हात, आणि आंतील गर खाण्याच्या उपयोगाचा होतो. त्याप्रमाणे परून मृदु होतें, आ