या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. मनुष्य सिद्ध झाला हणजे पूर्णावस्थेस पांचला ह्मणजे, त्याच्यामध्ये दया आणि नम्रताच भरलेली दिसते. याला TRUE STRETTE २० ह्या जगामध्ये पांच प्रकारचे सिद्ध दृष्टीस पडतातः (१) स्वप्नसिद्ध, किंवा स्वप्नांतील साक्षात्कारांच्या द्वारें पूर्णतेप्रत पोंचलेला (२) मंत्रसिद्ध-किंवा दैविक मंत्रांच्या साधनाने पूर्णतेप्रत पोंचलेले. (३) हाटाटसिद्ध-एखाद्या दरिद्याला अकस्मात् एखादा पुरल द्रव्याचा हांडा सांपडून किंवा एखाद्या राजाच्या मुलीने माळ घालून तो जसा एकदम वैभवास चढतो, त्याप्रमाणे ज्यांना अकस्मात् पूर्णता प्राप्त हात पुष्कळ पातकी एकदम सर्व पापापासून मुक्त होऊन पावन होतात, झपाट्यासरसे स्वर्गाच्या राज्यांत प्रवेश करतात. का (४) कृपासिद्ध-परमेश्वराच्या कृपेनें पूर्णतेप्रत पोचतात ते जंगल तोडतांना एखाद्यास जसा आयताच जुनाट वाडा किंवा तलाव बाय सांपडतो, तो बांधावयास वगैरे त्याला काहीही खटपट पडत नाही, माणे काही लोक दैवयोगाने आपल्याकरितां फारच थोडी खटपट नाही, त्याप्रखटपट करून (५) नित्यसिद्ध-हे सदासर्वदाच परिपूर्ण असतात. भोपळ्या किंवा कोहळ्याच्या वेलाला फुलांच्या पाकळ्या येण्यापूर्वीच फळ त्याप्रमाणे नित्यपूर्ण आत्मा असतो तो, गर्भसिद्धच असतो. आणि फळ येते ता. आणि पूर्णता ते फक्त इतरांस । सन्मार्गाचा कित्ता मिळावा ह्मणून.SE REST ११ बाजार भरलेल्या जाग्यापासून एखादा मनुष्य फार दूर असता, त्याला एक मोठा गोंगाट आणि " हो !! हो !!" अशा सारखा हल यता. परंतु तो प्रत्यक्ष जेव्हां बाजारांत जाऊन पोचतो, तेथे त्यास गलबला वगैरे काहीच ऐक येत नाही. कोणी बटाटे विचारा कोणी रताळी विचारीत आहे इत्यादि निरनिराळी भाषणे स्पष्ट ऐकू यत र असतो, तेव्हा रखा हलकल्लोळ न पोचतो, तेव्हा नारान तान बटाटे विचारीत आहे, तितका तितका तो विचार, प्रमाण, आणि भवतिनभवति ह्यांच्या आणि शब्दांच्या कलकलाटांत असतो. परंतु एकदां का एक मनु" अधिक दूर असतो, त ह्यांच्या गोंधळात का एक मनुष्य परम