या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. मार्च १८९९. श्वरस्वरूपास मिळाला, की हे विचार, प्रमाणे, भवतिनभवति सर्व काही लयास जाते. आणि त्याला परमेश्वराची सर्व गुह्ये, व निर्मल ज्ञान ही कळून येतात. ती जिगर माह 2 ( पुढे चालू.) आपका S पान पापस्तकपरीक्षा. मला Dropipi हिंदुस्थानचा अर्वाचीन इतिहास, तिहास जा IC भाग पहिला. D ATED (मसलमानी रियासत.) RETATOETE BSFIR पुस्तक १३ अंक २ वरून पुढे चालू ) MEEला * आणखी एक तसलेंचः- TFTSAPPS) " मोगल बादशहा धर्माच्या बाबतींत आग्रही नव्हते. याचे कारण लोकांस खष ठेवण्याकरितां त्यांनी तसे केलें किंवा खरोखरच ईश्वराविषयीं ते बेपर्वा होते, असे नाही. हा त्यांच्या लोभी खभावाचा परिणाम होय." ह्या वाक्यांत ' याचे कारण, असें नाही' हे शब्द भलत्याच ठिकाणी निरर्थक पडल्यामुळे. सारेंच तिरपगडे झाले आहे ! अशी उदाहरणे आणखीही बरीच सांपडतील, त्या सर्वांचा विचार केला ह्मणजे ह्या ग्रंथापेक्षां इंग्लंददेशाच्या विस्ताराची' भाषा सरस आहे असें ह्मणणे भाग पडते. आतां कांहीं कांही आक्षेप निवेदन करून हा भाग आटपतो. पान-६६४-'बादशहाच्या मृत्यूनंतर कोणी गादीवर बसावें ह्याविषयी नियम बांधलेला नव्हता, ही गोष्ट शोचनीय होय.' अकबर येवढा राजका धोरणी बादशहा असून त्यानेही हीच चुकी केल्याचा ग्रंथकारांनी मोठा आहे केला आहे. परंतु तसे केल्यास, ती व्यवस्था त्यांच्या पश्चात् अमलात यावी मी त्याला मात्र काही मार्ग नाही. मिळून तसला निर्बध असून नसून सारखाच होय. औरंगजेबाने तशा प्रकारचे केलेले मृत्युपत्र त्याच्याच मला ' झुगारून दिल्याचे ' ग्रंथकारांनी पान ६९७ मध्ये सांगितले आहे. तेव्हा । विधान व्यर्थ हाय. M y steries पान-१०६-"कलिकोटचा राजा झामोरिन ह्यानेच वास्को डि गामा यास हिंदुस्थानांत प्रथम आश्रय दिला." ही गोष्ट चुकीची आहे. झामोरीनानें डि