या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. वळा, की, शिलंगणांतल्या खंद्या वारूचीं शिलेदारी वस्त्रे ह्या उमद्या पशूकडे ! हे काय ! तर समज-रूढी. s आज आमी ज्या पक्ष्याचे वर्णन योजिले आहे, त्याचे नांव 'टिटवी. ह्याचा शब्द मोठा अनिष्टकारक समजतात. माताऱ्या अजीबाईंनी ह्या पक्ष्याचा शब्द ऐकला की " कां बाई! आज कोणावर आलीस?" हे उद्गार त्यांच्या मुखांतून निघावयाचेच. आणि असे का? तर तिने घराभोंवतीं तीन प्रदक्षिणा घालून 'टी टी' केलें, ह्मणजे घरांत मनुष्याची हानि होते! परंतु प्राणिशास्त्रवेत्त्यांनी पक्ष्यांच्या ज्या उत्तम उत्तम ह्मणून जाती ठरविलेल्या आहेत, त्यांत टिटवीची गणना केलेली आहे. ह्मणून त्याची काही माहिती येथे देतो. खा पक्ष्याला टिटवी हे नांव त्याच्या चमत्कारिक शब्दावरून पडल नाह. टा, टी, टिव्, टिव अशा त-हेचा त्याच्या शब्दाचा उच्चार असतो. ह्या शब्दास अनुसरूनच इंग्रजीमध्ये त्यास 'पीवट' व मठात टिटवी असें नांव आहे. टिटवीची चोंच लांबट असन, तिचा वरचा भाग विस्तृत होत गेलेला असतो. चोंचीच्या ३ भागात कामाचा नळी असते. तिच्या मागच्या पायाचे बोट अतिशय आंखूड असते. पंख शेवटाकडे निमळते होत गेलेले असतात. हा पक्षी उडताना का रखा टी, टी' शब्द करून ऐकणारास फार त्रास दता. टिटवीचा रंग फार मनोहर असतो. वरचा भाग नूतन पारपक्क दशेस आलेल्या द्राक्षांसारखा जांबळ्या रंगाचा चमकत असतामान, व पोटाच्या खालचा भाग पांढरा सफेत व तुकतुकीत दिसतो. गळ्यापासून छातीकडे गदे काळा रंग असून त्यांत हिरव्या रंगाची एक खुमासदार झाक असते. आणि इतक्यासही अलंकृत करणारा शिरोभूषण जो तुरा, तो मस्तकाच्या मागच्या बाजूस मोठ्या झोंकदार वळणाचा असून त्याची कमान मुरडलेली असते. हि ह्या पक्ष्याला स्थलांतर करण्याची फार हौस असते. ते हिवाळ्यांत युरोपांतील उत्तर प्रदेशांतून निघून दरच्या दक्षिण प्रदेशांत येतात. व उन्हाळा लागल्यावर पुन्हा पूर्वस्थळी जातात. दलदली, पानथळी, रानमाळ ही त्याचा रहाण्याची ठिकाणे होत. ह्याशिवाय तळ्याच्या काठी, किवा नदातारासही फार असतात. कारण तेथे कमिकीटक याला प्रदेशांतन निस्थळी जाता