या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. निजांग हरिपदरजांत लोळुनि भजा पुजा त्याजला । ISIT अखंडित चुडेदान घ्या चला ॥ पुजूं०॥ पावन हरिचें नांव खरोखर भावबळे धावुनी । T HI येते परम सुखाची खनी ॥ वज्रचुडे घ्या पुढे होउनी, सौभाग्याचे मणी । शोभवा ओवुनियां सद्गुणीं ॥ पतिसौख्याची रुचिर भूषणे चिरकुंकुम लेउनी । व्हावें धन्य धन्य या जनीं ॥ चाल. घट्ट मनें हरिपदास घाला मिठी। मग होइल न कधीं सकल सुखाला तुटी। वदे बोल हे अमोल कवि शेवटीं । भुवनमनोहर, भवन सुखाचें, कवन भक्तवत्सला । अर्पितो पोतक भावें तुला ॥ ४ ॥ पुजू चला व्रजविलास यदुपति कुलावतंसा भला ।। 20 साजणी तोच सखा आपला ॥ध्रु० ॥ सहाव. राजयोग, जा प्रकरण सहावे. प्रत्याहार आणि धारणा. ह्याच्या पुढची जी पायरी निया पा जा पायरी, तिचें नांव 'प्रत्याहार' प्रत्याहार हे काय आहे ? इंद्रियद्वारा ज्ञान कसे प्राप्त होते आपणांस माहित आहे. सर्वांच्या पुढे-बाहेर-दृश्येंद्रिये अ य असतात; त्यालाच लागून आतल्या बाजूस अंतरिद्रिये असतात. मेंदच्या मदूच्या केंद्रामध्ये मन असते. त्या केंद्राच्या द्वारांनी ही इंद्रिये आपआपली काय जापला कार्य करित असतात. ही सर्व एकत्र जमून एखाद्या बाह्य पदार्थाशी संलग्न होतात. तेव्हां त्या पदार्थाचे आपणांस ज्ञान होते. त्याच वेळी सर्व मनाची एकाग्रता होऊन ते एकाच