या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. प्रकारचा लोकांवर व नजर लावून तेही अशाच रीतीच्या आपल्या प्रयोगशक्तीने रोग्यांमध्ये तात्पुरता, एक प्रकारचा विकृत प्रत्याहारच उत्पन्न करतात. हा निद्राप्रयोग व्याधिग्रस्त लोकांवर व भ्रमिष्ठ लोकांवर मात्र लागू पडतो. आणि प्रयोग करणारा त्याच्याकडे नजर लावून किंवा दुसऱ्या कांहीं रीतीने रोग्याचं मन एक प्रकारच्या बेशुद्ध स्थितींत आणून त्यास गुण पाडतो. पण ता गुण, ती बेशुद्ध स्थिति असते तावत्कालच राहतो. रोगी पूर्व स्थितीवर आला की, त्याचा प्रयोग लागू पडत नाहीं. NET आता ही जी निद्रोत्पन्न किंवा श्रद्धोत्पन्न रोग्यामध्ये क्षणेक ज्ञानस्थानावर किंवा ज्ञानेंद्रियावर सत्ता चाललेली दृष्टोत्पत्तीस येते, ती अत्यत दूषणीय होय. कारण, शेवटी तीच विघातक होते. ही जी, मेंदुस्थानावर सत्ता चाललेली दृष्टीस पडते, ती खरोखर त्या मनुष्याच्या मालला नसते. तर दुसऱ्याची इच्छा त्याच्या मनावर एकदम एक जोराचा तडाका मारून त्यास भिरभिरी आणून क्षणमात्र स्थीर इतकच. हे काही अंशी तुफान झालेले गाडीचे तापट घोडे, लगामाने किंवा अंगाबळाने न थांबवितां. दसऱ्याकडून त्वा मस्तकावर एक तडाका लगावन तेरीमेरीसरशी क्षणमात्र उम कल " ह्या प्रयोगांतील हरएक प्रयोगांत त्या मनुष्याच्या मा नसिक शक्तीचा एक एक अंश नाहीसा होत असता. पर पूर्ण अंमल बसविण्याची शक्ति यावयाची ती एकीकडेच मन चैतन्यशून्य-केवल निर्जीव गोळा बनून अखरास ता १ आश्रयस्थान होऊन राहतो. MEER चालविण्याचा हरएक प्रयत्न जर खेच्छेनें-सत्ता चालन होईल, तर तो अनर्थोत्पादक होईल येवढेच नव्हे, पाहा माती करून सोडील. प्रत्येक आत्म्याची इतिकतव्यता ही की, त्याने विचाराच्या आणि व्यापाराच्या गुलामगिरातून सुदन खतत्र होणं, आणि अंतर्बाह्य सृष्टीचे स्वामित्व संपादन करून प्रभुत्व मिरविणे. तिकडे नेण्याचे सोडून उलट, दुसन्याच्या इच्छेचा प्रवाह-मगतो कोणत्याही रीतीने माझ्याकडे येवो-माझ्या ईद्रियांच्या साक्षात् सत्तेने येवो, किंवा मी व्याधिग्रस्त स्थितीत असतांना इंद्रियावर बलात्कार करून येवो-पहिल्या श्रद्धेच्या आणि विचारपार सारखे आहे. ह्या प्रयोगांतील हरएक प्रयागा मनावर सत्ता चालविण्याचा हरएक प्रयत्न जर तर साऱ्या उद्देशाचीही ला तर तो अ