या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. नांना एकाएकी अध्यात्मगति प्राप्त होते, ती ती मने केवळ निचेष्ट, विकृत, आणि अशक्त बनन त्यांच्यावर भलताच परिणाम होतो, आणि त्यामुळे नाशास कारण होते. जी शक्ति आपणांस अंतरिक्षातून काणा दवतान पाठवून दिली आहे अशी त्यांची समजूत असते, त्या शाक्त मानवी अंतःकरणांत भरवन देतांना, आपण त्यांच्या भावी नाशाच, दाषाच, वेडाचं. आणि मृत्यचे बीजारोपणच करीत आहों, ह्याचे त्या अडाणी फसव्या लोकांना थोडेच खम पडलेले असत. ह्मणून, तुमच्या सातव्यास धक्का पोंचविणा-या प्रत्येक गोष्टीविषयीं सावध रहा.. अस करणं अनर्थास कारण आहे हे लक्ष्यात ठेवा, आणि तुमच्याने टाळवेल तितकें टाळा. कोणत्याही ठिकाणावर आपल्या मर्जीप्रमाणे मन लावतां येण्याचे, व तेथन काढण्याचे साधेल, त्यालाच करता यइल. मनाच्या बाहेर जाणान्या शक्तींना एकत्र जमवून ठेवणे त्यांस आवरणे त्यांना इंद्रियांच्या गुलामगिरीतून मुक्त करणे, ह्यालाच 'प्रत्याहार' असें ह्मणतात. हे करण्याचे साम पहल, तव्हाच आमाला एखादी सिद्धि प्राप्त झाली असे मणता पाइल. आणि मग एकट्यानेच यक्तीचा पल्ला झेपेल. त्यापूवा आमी ही केवळ कळसूत्री बाहुली होत. मनाला ताब्यात ठेवणे ही गोष्ट किती कठीण आहे! त्याची स्थि लल्या माकडासारखी आहे. एक माकड होते; त्याला रखाच जातिखभावाप्रमाणे क्षणभरही स्थिरता नसे. कोणी एकाला तेवढ्याही त्याच्या चेष्टा पुरेशा न वाटून त्यान त्याला खूप दारू पाजली. ती इतकी की, तो अधिकाधिकच चष्टा र लागला. इतके होत आहे तो त्यास विंचू चावला. एखाद्या मनुष्याला विचू चावला तर ते सुद्धा साऱ्या दिवसभर नाचत असते, मग बिचान्या माकडाची दशा काय विचारावी? अतिशयच त्रेधा उडाला. आणखा त्याच्या दुःखाची पूर्तता करण्यासाठी त्याच्या आगात भूत त्या माकडाच्या चेष्टांचे वर्णन कोणत्या शब्दांनी करावे ? मनुष्याचे मन हे त्या माकडासारखे आहे. ते सदा सर्वदा मूळचा चंचल. क्षणमात्र विसावा ह्मणून कसला तो त्याला नाहींच. तशात त्याने इच्छारूप मद्यपान केलें, झणजे मग तर त्याची पुंडाई अधिकच ति बनाला ताब्यात ठेवजी बाहुली होत.