या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. दिवसांत होण्यासारखें नाही. फक्त धैर्याने, अखंड प्रयत्न सुरू ठेवला तर काही वर्षांनी आमांस सिद्धि प्राप्त करून घेता येईल. मी सही पुढची पायरी ह्याच्यावर अवलंबून आहे. आपण प्रत्याहाराचा कांहीं काल अभ्यास केल्यानंतर एखाद्या विविक्षित जागी मन लावून त्याच्या वरची पायरी जी धारणा तिच्या अभ्यासास लागावें. एका विविक्षित जागी मन लावणे ह्मणजे काय ? इतर भाग सोडून देऊन शरीराच्या एका विावाक्षत भागावरच मनास ठेवून त्याच्याकडून त्याचे ज्ञान संपादन करण. उदाहरणार्थः-शरीराचे इतर अवयव वगळन फक्त एका हाताचच ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करा-चित्त-किंवा मनाचे सारे अश-एका विविक्षित ठिकाणींच कोंडून बाहेर न जाऊ देणे ह्यालाच धारणा' असे ह्मणतात. धारणेमध्ये अनेक प्रकार आहेत. तेव्हा तिच्याशा थोड्या कल्पना लढवित बसणें हेंही एक प्रकारें बरेंच असते उदाहरणार्थः-मनाला हृदयाच्या आतील एखाद्या विविक्षित ठिकाणाचा विचार करावयाला लावावें. पण हे फार काठण आहा वाचा माग मटला ह्मणजे तेथें एक कमळ आहे अशी कल्पना करावी. जामय असून, तो प्रकाश फार चकचकित आहे असे मानून मन ठवा. अथवा तसलेच एक प्रकाशमय कमळ मेंदूंत आहे असे मनांत आणा. किंवा पर्वी सांगितल्याप्रमाणे सुषुम्नेतील निरनिराळ्या ठिकाणी चक्रे आहेत असें माना.EESHEETA भाग्यान नहमी अभ्यास करीत राहिले पाहिजे. त्याने एकटें राह. ण्याचा प्रयत्न करावा. निरनिराळ्या लोकांच्या सहवासाने मन चंचल पान फार बोलू नये; कारण, बोलण्यानेही मन चंचल होतें: फार काम करू नये. कारण, अति श्रमानेही मन चंचल होते. सारा दिवस जात श्रम केले, तर मनावर सत्ता चालवितां येणार नाही. ते साव्यात ठवता येणार नाही. इतक्या निश्चयाने राहतो, तोच योगी होतो. चांगल्याची शक्ति अशी आहे की, त्यांतील थोडेसे झाले तरी, त्यापासून फायदा फार मोठा होतो. ते कोणाला दुखवावयाचे नाही, पण फायदा करील प्रत्येकाचा. सर्वांआधीं ज्ञानतंतूंची गडबड कमी करून ते शांतता उत्पन्न करते. सारे पदार्थ पहिल्याहून अधिक स्पष्ट दिसूं लागण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. खभाव उत्तम होऊन प्रकृ