या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. आपण बाळगली पाहिजेत. धैर्यशाली ह्मणतो “मी समुद्राचा सुद्धा घोट करीन.” "मी मनांत आणले, तर पर्वताचा सुद्धां भुगा उडवून सोडीन.” : अशा प्रकारची इच्छा बाळगा; अशा प्रकारची हिंमत धराः झटून अभ्यास करा; की आपण पल्ला गांठलाच. सुलभ वदात..विता RSS पस्तक १३ अंक वरून पढें चाल. ) १२ शिष्याने ऊंस खाल्ला. ह्मणन एका शेतकऱ्याने श्रीसमर्थ रामदासस्वामींच्या पाठीवरच एक उसाचा तडाका दिला. त्याबद्दल त्यास पा दुःख झाले नाही. उलट शिवाजीमहाराजांकडन त्यांनी त्यास ती जमीन इनाम देवविली, हे कसे ? आपण एक शहाळे घेतले, आणि त्यावर कोयत्याचा घाव मारला, तर वरचा कवची फुटन आंतील खोबऱ्यास धक्का बसेल. पण तोच सुकला ह्मणजे तो जून झाला असल्याने आंतील खोबऱ्याचा गुडगुडा बनल आणि त्यावर घाव मारला तर फार तर वरची करटी फुटेल, पण आताल गुडा सुटा होऊन बाहेर पडेल. समर्थ हे गुडगुड्याप्रमाणे होते. त्य देहापासून अगदी भिन्न होता. झणून देहावर आघात झाला आत्म्यास काही झाले नाही. ह्मणन शांतपणाने त्यांनी आपल्या शत्रूच ल्याण केले.तगगाजा POMISSISTणावर Grticाय घराच्या अळ्यावर चढावयाचे असले, तर त्याला शिडी, बाबू, पराच्या किंवा दोर अशी अनेक साधने असतात. त्याचप्रमा अनेक मार्ग आहेत. आणि जगांतील प्रत्येक धर्म त्यांतील एक एक मार्ग दाखवून देतो. गणाला " पुष्कळ मुले होती. त्यांतील एकाला तिने एक कांचेचा । बाहुली दिली; तिसऱ्याला थोडासा खाऊ दिला. तेव्हा त्यांना आपल्या आईचा विसर पडला आणि ती आपापल्या खेल । विसर पडला, आणि ती आपआपल्या खेळण्याच्या ना दांत गुंतली, असे पाहून आईही आपल्या घरांतील कामास निघून गेली. परतु त्यांतील एका मुलाने आपली खेळावयाची वस्तु फेंकून दिली. आणि "आई ग एआई!!" असें ह्मणून रडत रडत आईकडे आले. तेव्हां ही धांवत धावत न दहावर आघात झाला तरी त्यांस हाणजे तपणानं त्यांनी आपल्या शत्रूचेही क साधने असतात. त्याचप्रमाणे ईश्व