या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. आहे. या एकंदर गुणांनी भरलेल्या मासिक पुस्तकावरून आपल्या विद्वत्तेची थोरवी सहज लक्षात येते. रिलाय RESS किमी हे वर लिहिले आहे, ते उगीच स्तुतिपाठासारखें लिहिले आहे, असा अर्थ नव्हे. त्यात काही कमी किंवा जास्ती नाही. त्यासंबंधाने, आपणास वा. रंवार विद्वान् लोकांकडून, सर्टिफिकिटेंही मिळत आहेत. मी यःकश्चित् आहे, माझी योग्यता आपणास पत्र लिहिण्याची देखील नाही. परंतु थोडेसे सुचवून पाहतो. पथ्यास पडेल तर पतकरा, नाही तर पत्र विसर्जन करा. सुचविणें तें हेच की, पुस्तकपरीक्षेत आपण बिलकुल हीर ठेवीत नाही, त्यांतील आंतडीन् आंतडी बाहेर काढितांगा आणि वाटेल तशी त्या पुस्तककत्यांची हेळणा करितां. मागाहून मात्र साधारण तोंडावरून हात फिरवितां. कित्येक पुस्तककर्ते-पुस्तक-परीक्षेस आपणाकडेस पाठविण्यास देखील बिचार भात असतील-करितां फार दोषांचे पुस्तक असल्यास त्याची शोभा चारचौघांत न करितां झणजे मासिक पस्तकांत न छापता. त्याजला कळावत जावे, हे बरें. असे मला वाटते असो. मला वाटलें तें मी सुचविले आहे, हवें तर मान्य करा नाही तर आपला ताशेरा झाडणे सुरू - " सुचविले आहे; याजवरही टीका होईल, अथवा पत्र चिंध्यांचे टोपलींत जाईल. याची भीति मला आहेच. असो. कृ. लो. अ. ९ मु. चोपडे ता. मजकूर हा आपला नम्र जि. खानदेशकला : जाता. मासिक पस्तकांतील लेख आपण कोची येथे तयार कारता बईस जनार्दन महादेव गुर्जर यांजकडेस प्रसिद्धीस पाठवितां. पर नामाभिधान त्या पुस्तकांत कोठे नसते तेव्हां तें कळण्याची फार इच्छा आह। ते आपल्या मर्जीवर आहे. आपला वर लिहिलेला, Omसाला हळबे. ह्यावर आमचे उत्तर--(१) नीरक्षीरन्यायाचें व्रत, सद्राजहंसावांचून इतर कोण पतकरणार ? (२) पुस्तकपरीक्षेत कितीही ताशेरा' झाडला, व कितीही 'आंतडी बाहेर काढली तरी, शस्त्रवैद्याचा सारा प्रयत्न रोग बरा करण्याकडे असतो. त्यास जो भिईल, त्याला ह्या जगांत 'वऱ्या दळण्यावांचून सुटका नाही. 'चारचौघांत' 'हीर' काढतों तरी पुस्तकांची रास वाढतच आहे. मग खासगी रीतीने 'तेरेवी चिप्प आणि मेरेबी चिप्पू' केले, तर हस्तलिखित ख. TAIT पु. बा. हळबे.