या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. ४ रा-राउं+ ४ ४ पाहिजे तें खेळो, Tamil ५ प्या=राx५ शह (प्यादी.) ETTE हा डाव सर्वांनी अगदी बिनतोड झणून सोडविला आहे. (एका गृहस्थांनी मात्र मुद्दाम काल पत्र पाठवून आपली चूक कबूल केली) परंतु साऱ्यांचीच कशी चकभूल झाली आहे ती ऐका:- HOSTER चवथा डाव खेळल्यानंतर एक डाव मोकळा सुटतो. त्या वेळेस प्रतिपक्ष्याने (बारक्याने) हत्ती मारून घेतलेल्या प्याद्याने तिरप्या घरांत असलेला घोडा मारून घेऊन उंट केलें, व जाड्याच्या रा जाला शह दिला ह्मणजे पांचवा डाव गेला फुकट !! NEED ह्यावरून हा येवढा व्यूह कसा ढासळला हे लक्ष्यांत येईल. (२) दुसरे एकच गृहस्थ अॅ. स्टेशनमास्तर बोरघाट:-- ह्यांची सोडविण्याची रीती. (१) हे प्रथम राजास शह न देतां फक्त रा४३घरचें प्यादें मारून बसतात. त्यावर प्रतिपक्षाची तोड येवढीच की त्याने आपलें प्यादें प्रथम राउंx६घरी द्यावे, डा खेळणारा एक घर राजा हालवून डाव मोकळा सोडतो, तन्हा घो-राउंx५घरी टाकावा ह्मणजे तो प्यादी करतांना प्यादें मारील !! मिळून हाही डाव फसफसला! बाकीची उत्तरें इतकी पळपळीत आहेत, की, त्यांचा विचार करण्याची तादृश गरजच नाही. ABPM तथापि प्रश्न बराच गमतीचा व लोकांच्या विचारास पात्र झाला . खालील 'पोतका'च्या सूचनेकडे लक्ष्य पुरवून पुनरपि उत्तर पाठविण्यात दिवसांची सवड आझी मोठ्या आनंदाने देतो. तितक्यांत ज्यांच्याकडून बरा उत्तरें येतील, त्यांची नांवें व तें उत्तर पुढील अंकी प्रसिद्ध करण्यात या खालील पोतका'च्या सूचनेने वरच्या उत्तरांत कांही एक फेरफार झालेला नाहा ही गोष्ट लक्ष्यांत ठेवण्यासारखी आहे. पोतकाची सूचना पहिल्या अंकातील माझ्या ब, प्रश्नांत बारीक बाजूनें राजघोड्याच्या ५ व्या घरी बारीक प्यादें पडले आहे, तेथे जाडें प्यादें आहे असे मानण्याविषयी सविनय सूचना व्हावी." PRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at JAVAJI DADAJI'S "NIRNAYA-SAGARA" PRESS, Bombay.