या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ. पु० १३] testost जगांतील एक लोकोत्तर रत्न गोमेद. [अं॰ ५ THESRHANCHAR सांपत्तिक वस्तूंतील श्रेष्ठ वस्तूंमध्ये रत्नांची गणना आहे. आणि 'नवरत्नांचा हार' हा प्राचीनकाळापासून श्रेष्ठ संपत्तिसूचक मानला जातो. ह्यावरून रत्ने ही अर्थात् नऊ प्रकारची आहेत, ही गोष्ट सहजीं ध्यानांत येते. 'रत्न' मटले की, मूल्यवान्, अपूर्व, मोहक वस्तु असा मनामध्ये भाव उत्पन्न होतो, इतकेच नव्हे, तर इतर कोणत्याही वस्तूंचे श्रेष्ठत्व मनांत बिंबविण्यास 'रत्न' हा शब्द फारच उप