या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४८ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. जणों कष्टती जुंपले बैल मोटे जगी कोण जाणे खरे आणि खोटें ॥ १३ ॥ अमां ओखटे द्वाड जें कां उलूक तया आदरें पूजिती ग्रीक लोक । थवाच्या थवा दर्शनालागि लोटे जगी कोण जाणे खरे आणि खोटें ॥ १४ ॥ ह्मणे द्रव्य वेदांत तें दुःखदायी परी अर्जिती लोक नाना उपायीं । गणी हेम माती मणी साधु गोटे जगी कोण जाणे खरे आणि खोटें ॥ १५ ॥ परब्रह्म हे सत्य मिथ्या पसारा परी व्याधिने आरडे लोक सारा । भ्रमाचेच हे बांधिले लर्व ओटे जगी कोण जाणे खरे आणि खोटें ॥ १६ ॥ त्याला मोटी पाबद्दल आपणार त्याच्या मा लंका सिंहलद्वीप. - (मा० पु० चालू.) तत्तगिमनने मारलेल्या लढाईत मृत्युदेवतेस, असख्य मानवा जा ताचा आहुती पडली, ही गोष्ट त्याच्या मनाला फार खात असे. आणि ह्या अचार पापाबद्दल आपणास स्वर्गी काय प्रायश्चित्त मिळेल, ह्याविषयी त्याला मोठी हुरहुर लागून राहिली. ह्याकरितां त्याने 'दगोबा' व वहार' बाधण्यामध्ये आपला सर्व काल व संपत्ति ह्यांचा व्यय केला. तथापि तो अशा कृत्यांनी सुकृत व पापपरिहार निरर्थक शोधीत बसला. दुत्तुगिमुनूने पुष्कळच टोलेजंग बांधकामें करून ठेविली. त्यांपैकी सवीत जगी इमारत झटली मणजे, अनुराधापुराजवळ बांधलेला लोकमहाशय अथवा पितळेचा राजवाडा हा होय. तो २७० चौरस फूट लांब असून, उंचीनेही तितकाच आहे. ही इमारत सोळाशे पा १ भिक्षुक लोकांस रहावयाकरितां बांधलेले मठ.