या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. मे १८९९. १०१ व ज्या हल्लीं श्रीशंगेरीच्या मठांत आहेत, त्या श्रीरत्नगर्भहरेब, व चंद्रमौली, ह्या दोन मूर्तिही अशाच अप्रतिमपैकीं होत. पहिलींत नऊ रा दिसतात, व दुसरीत चंद्राची कला दिसते. ईश्वराची करणी मटली मणजे तींत काय अद्भुत असत नाहीं? सारेच अद्भुत ! THIS आमचे कुलवंत व नीतिमंत मित्र 5 रा. रा. तुकाराम जावजी शेट (निर्णयसागर छापखान्याचे मालक ) ल ह्यांचा सन्मान.TA SUUUUUUUUUUUUUUUUUUUTIH वाहे तेचि पोटीं सम तुला ॥ १ -तुकाराम लेख मटला की, त्याला छापखान्याचे स्मरण होते. छापखाना मटला की, जावजी दादाजी पुढे उभे राहतात. जावजींचे स्मरण झाले की त्यांची सात्विक वृत्ति, कर्तबगारी ह्यांची चित्रं डोळ्यांसमोर येतात. इतके त्यांचे स्मारक चिरंतनचे होऊन राहिले आहे. जावजींच्या पश्चात् त्यांची सुव्यवस्था । C कशी काय चालते, ह्याबद्दल पुष्कळांस संशय वाटत होता. कारण, उघडच आहे की, त्यांचे चिरंजीव रा. रा. तुकाराम जावजी ह्यांच्या स्वभावाची, कार्यक्षमतेची कोणासच माहिती नव्हती. आणि तोपर्यंत असण्याचे कारणही पण नव्हतेच. ७ परंतु रा. रा. तुकारामशेट हे जावजीरोटींची प्रतिमा आहेत अशी अल्पकालांतच सर्वांची खात्री झाली. सर्व लोकांची 5