या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०२ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. = झाली, ह्यांत कांहीं येवढें विशेष नाही, पण आमच्या गुणग्राह हक सरकारासही त्यांनी आपल्या वर्तनाने मान डोलवावयास ८ लावले. ह्मणून सरकाराने नुकतेच प्रसन्न होऊन त्यांस जे. पी. किंवा जस्टिस ऑफ धि पीस ही पदवी मोठ्या सन्मासनाने दिली. _ह्याबद्दल त्यांच्या सर्व परिचितांस, इष्टआप्तांस, मित्रसुहृदांस परम संतोष झाला आहे. त्यासंबंधाने त्यांचा गौरव करण्याकरितां मुंबईमध्ये त्यांना आमंत्रणावर आमंत्रणे यावीत है साहजिकच आहे. परंतु बडोद्यासारख्या दूर दूरच्या शहरां-5 तूनही त्यांस अत्यंत अगत्यपूर्वक आमंत्रणे येत आहेत. त्या९ वरून रा. रा. तुकारामशेटींवरही लोकांची केवढी पूज्यबाट व केवढा प्रेमभाव आहे हेही सहज व्यक्त होते. प्रत्यक्षतः ह्मणा, की परंपरया ह्मणा, केरळकोकिळा'चा C निर्णयसागर'शी कै० जावजीशेटपासून कैक वर्षे निकटसंबंध र आहे. आणि कोकिळाच्या मालकाचा-रा. रा. ज. म. ॐ जर ह्यांचा तर त्याच्याही पर्वीपासून कैक वर्षे अकृत्रिम स्नेह चालत आहे. तेव्हां 'केरळकोकिळ' व त्याचे मालक ह्यास आनदाचा उकळी फुटावी. प्रेमाचे भरतें यावे. आदरबद्धि जागृत व्हावा, दर्शनाविषयी उत्कंठा वाटावी. हे अगदी साहजिक आहे. परंतु दूरदेशित्वामुळे, इतरांप्रमाणे पानसुपार। न त्याच प्रत्यक्ष दर्शन घेण्याला, किंवा दोन कोमल शब्दांचा लाभ मिळविण्याला केरळकोकिळ' सर्वथैव असमर्थ आहे, व त्याबद्दल दिलगीरही पण आहे. तथापि तो भक्तिपुरःसर आनंद मानित आहेगा नित आहे व रा. रा. तुकाराम जावजी हे जावजी तर झालेच, पण ह्यापुढे 'सवाई जावजी' होवोत, त्यांच्या चढत्या कमानीची व बढत्या दौलतीची जगदीश्वर बोCलबलाय करो, अशी प्रार्थना करीत आहे. ती त्या विश्वंभरास = मान्य होवो. SUPER MAHMUTLULUNUUUUUUUUUUUUUUUUHH