या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. ११२ माहित नाही. ते त्याबद्दल विचारच करीत नाहीत, व विचारांसही ह्या कल्पनांची माहिती नाही. तर मग ह्या आल्या कोठून ? __ इतिहासावरून आपणांस असे आढळून येते की, जगामध्ये जे जे कोणी महान् महान् धर्मसंस्थापक होऊन गेले, त्यांच्यामध्ये एक गोष्ट सर्व साधारण होती. ती ही की, पुष्कळांस ह्या गोष्टी कशा प्राप्त झाल्या तॆ न समजल्यामुळे, ते लोक ही सत्तत्त्वे ईश्वराकडनच कळली असे प्रतिपादन करीत. उदाहरणार्थ कोणी मणता " एक सपक्ष देवदत मनष्यरूपाने खाली आला आणि ह्मणाला - नुष्या ! तुला असा असा निरोप आहे ऐक." दुसरा ह्मणता "मला ५० देव दृष्टीस पडला." तिसरा ह्मणतो "माझ्या खप्नामध्ये माझ पितर पर त्यांनी मला ह्या सर्व गोष्टी सांगितल्या." ह्याच्या पलीकडे त्यास । माहित नसते. आपण देवदत पाहिला; आपण आकाशवाणा किवा कांही विलक्षण साक्षात्कार अनभवला. हीच गोष्ट त्याच्या णण्यात साधारण असते. सर्वांचे ह्मणणे मिळन इतकेच का, ९ आपल्या विचाराने आपल्या तर्काने प्राप्त झालेले नव्हे. तश्वर क्षात्कारानेच प्राप्त झाले आहे. योगशास्त्र काय ह्मणते ? तें ह्मणते की, ९ विचाराच्या बाहेरून प्राप्त झाले आहे. असे जे त्यांचे ह्मणणं आहे ते खरे आहे. पण ते त्यांच्यांतूनच उत्पन्न झाल. योग्याच मणणे, मनाला स्वतःलांच विचाराच्या पलीकडे-उच्च-जा तस्थितीत जाता येते. आणि ती उच्च स्थिति प्राप्त झाली झणज मनुष्याला ह विचारातीत ज्ञान प्राप्त होते. आत्मज्ञान हे सर्व शारारिक ज्ञानाच्या पलीकडे आहे. ते आत्मज्ञान त्या मनुष्यास प्रात ही विचाराच्या पलीकडे जाण्याची जी स्थिति ती सामान्य मनुष्यस्वभावाहून श्रेष्ठ आहे. तिचे शास्त्र मार्ग ही ज्यांस माहित नाही, अशा एखाद्या मनुष्यालाही ती कधी कधीं अकस्मात-एखादा मनुष्य तात ठेचकळून पडल्याप्रमाणे प्राप्त होते. तो तिच्यामध्ये ठेचकळून पडला ह्मणजे बहुतकरून ती मला बाहेरून प्राप्त झाली अशी समजूत घालून देतो. ह्यावरून हे उघड होते की, ईश्वरी प्रेरणा किंवा दिव्य ज्ञान निरनिराळ्या देशांमध्ये एकच आहे तरी, एका देशांत तें देवदूतांकडून आलेले दिसते; दुसऱ्या देशांत देवांकडून आलेले दिसते; आणि तिसऱ्या अज्ञान विचाराध्य झाले आहे. कोने माप्त झालेल इतकेच की, हे ज्ञान यातूनच उत्पन्न झाले.