या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

AUNT RE हातपादन करतो, ग्राबल न स्वर्गातील हराक न. पण अंक ५ वा. मे १८९९. देशांत ईश्वराच्या द्वारें आलेले दिसते. ह्याचा अर्थ काय ? ह्याचा अर्थ इतकाच की, मनाने ते ज्ञान आपल्याच सामर्थ्याने संपादन केलेले असते. ते ज्ञान प्राप्त झाले झणजे ते ज्या मनुष्यास प्राप्त होते, त्याचा जसा व ज्या त-हेचा विश्वास व शिक्षण असेल, त्या बरहुकूम तो लोकांस सांगू लागतो. खरा प्रकार असा आहे की, हे जे जे निरनिराळे लोक ते, ठेचकळून पडल्याप्रमाणे जाणिवातीत स्थितीमध्ये पडलेले असतात, इतकेच. आ कार योग्याचे झणणे अशा रीतीने ह्या स्थितीत ठेचकळून पडणे हे मोठे भयंकर आहे. ह्यामध्ये पुष्कळ वेळ बुद्धिभ्रंश होण्याचेच भय मुख्य असते. ह्यांच्यामध्ये आपणाला हा तर नियमच आढळून येतो की, असे जे कोणी ह्या जाणिवातीत स्थितीमध्ये ठेचकळून पडणारे आहेत, त सार कितीही थोर असले तरी, त्यांस तिचें ज्ञान नसल्यामुळे आंधारातच घाटाळतात. आणि बहतकरून त्या ज्ञानाबरोबर त्यांना काहींसा भ्रम उत्पन्न होतो. ते आपल्या चुका आपणच दाखवून देतात. महंमद प्रतिपादन करतो, ग्राबल नांवाचा देवदूत एके दिवशी एका गुहेत येऊन मला भेटला. आणि त्याने स्वगांतील हराक नांवाच्या अश्वावर बसवून मला बरोबर नेले, आणि सारा स्वर्ग दाखविला. पण ह्याबरोबरच महंमदाने कितीएक अलौकिक सत्तत्त्वेही कथन केली आहत. आपण कुराण वाचले तर असे आढळून येते की, ह्या ईश्वरी प्रेरणेबरोबरच अनेक सत्तत्त्वेही तींत मिश्र झालेली आहेत. त्याचे समाधान आपण काय सांगाल ? त्या मनुष्याला ईश्वरी साक्षात्कार झाला हाता, ह्यात तर काही संशय नाही. पण तो साक्षात्कार ठेच लागून पडल्याप्रमाणे होता. तो कांहीं योगाभ्यासी नव्हता. ह्यामुळे तो जे ज काही करी, त्याचे कारण त्याला कळत नव्हते. महंमदान ज जगाव चांगले केले आहे त्याचाही विचार करा, आणि त्याने आपल्या धमक डाने जगाला जो दःसह ताप दिला त्याचाही विचार करा. त्याच्या आज्ञेच्या पायांत लाखों लोकांची उडालेली कत्तल; आपआपल्या लेकरांस मुकलेल्या माता; अनाथ होऊन उघडी पडलेली मुलें; साथ देशाची झालेली धूळधाण; जीवित्वास आंचवलेले लक्षाबधि लोक; ह्यांजविषयीही विचार करा बरे ! मजालना