या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११४ व धर्मवेडहीनत्व घेऊन येतांना त्याला एक मात्र होतें कीं, तो केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. ह्यावरून आपणांस येवढे दिसून येते की, हे जे महान् महान् धर्मसंस्थापक होऊन गेले, त्यांच्या आयुःक्रमांत हा एक भयंकर प्रकार होता. परंतु त्याबरोबरच त्यांस ईश्वरी साक्षात्कार झाल्याचेही आपणांस दिसून येते. कोणत्याही रीतीने का होईना, पण ते जाणिवातीत स्थितीला पोंचलेले होते, ही गोष्ट खरी आहे. तथापि अशा प्रकारे एखादा धर्मसंस्थापक जेव्हां फक्त मनोभावनेच्या उड्डाणानेच त्या स्थितीला पोचतो, मनालाच वेग देऊन उच्च प्रतींत शिरतो, तेव्हां एक मात्र होते की, तो तेथून कांहीं सत्तत्त्वे घेऊन येतांना त्यांच्या बरोबरच कांहीं भ्रांतिष्ठपणा व धर्मवेडही घेऊन येतो. त्यामुळे त्याच्या धर्मोपदेशाने जगाचे जितकें हित होते, तितकेंच त्याच्या त्या विक्षिप्तपणाने दःख किंवा तापही होतो. अशा प्रकार विसंगत दिसणारा जो मनुष्यजन्मांतील प्रकार, त्यांत कांहीं तथ्यांश आहे किंवा नाही ह्याचा विचार करावयाचा असेल तर, आमचे विचार अधिक उन्नतीस आणले पाहिजेत. पण त यथाशाखा धीरे धीरे आणि नियमित अभ्यासाने आणले पाहिजेत. आणि त्यातला श्रतिष्ठपणा वगळून टाकला पाहिजे. इतर शास्त्रांप्रमाणेच आपण ह्याचा अभ्यास केला पाहिजे. विचारावरच आह्मीं आमचा पाया रचला पाहिजे. विचार जेथपर्यंत आपणांस घेऊन पोचवील, तर त्याच्या मागोमाग आपण गेले पाहिजे. आणि विचार जव्हा ताच आपणाला वरच्या मजल्याची वाट दाखवून देईल. जव्हा मला साक्षात्कार झाला आहे' असे सांगून एखादा मनुष्य असबद्ध प्रलाप करीत असल्याचे किंवा भलभलतीं विधान प्रातपादन कारत असल्याचे आपल्या कानी येईल तेव्हां तेव्हां ती आपण झगारून दिली पाहिजेत. असे कां तर उपजत बद्धि, विचार आणि जाग वातीतपणा; किवा खप्नावस्था जागतावमा उन्मनावस्था ह्या ज्या तीन स्थिति आहेत त्या एकाच मनाच्या आहेत. एकाच मनुष्याम कांहीं तीन नाहींत. तर मन हे एकच असून ते दुसऱ्या वर -स्थितीमध्ये उन्नतीला पोचते. बुद्धि वाढली ह्मणजे तोच विचार होतो. आणि विचार वाढला ह्मणजे तोच ज्ञानस्वरूप किंवा जाणिवा तीत होतो. हाणून ह्यांपैकी एकही परस्पराला विरुद्ध असत नाही, ह्याकरितां साधारण ज्ञानाला ज्या विरुद्ध मानवी विचाराच्या ज्या उ. मनें कांही आहेत त्या एला, जागृताव