या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गाडा कर केरळकोकिळ, पुस्तक १३ वै. दुत्तुगिमुनूच्या मनानें असें घेतले की, ही पवित्र कामें ओढून ताणून जबरदस्तीने होणे चांगले नव्हे. त्यांतही आणखी लढाईपासून लोकांना फार त्रास भोगावा लागला आहे. ह्मणून त्याने मोलमजुरी देऊन मनुष्ये कामावर लावली. वर सांगितलेला 'दगोबा' त्याच्या हातून तडीस गेला नाही. ह्मणून त्याच्या समाधानासाठी, त्याच्या भावाने एक इमारतीचा लांकडी सांचा तयार करून, इमारतीचे काम पुरे झाले, असे दाखविण्याकरितां, राजाकडे पाठवून दिला. दुत्तुगिमुन अत्यावस्थ पडला असता, त्याजकडून 'दगोबा भोवती प्रदाक्षणा घालविली, व 'दगोबा' जेथन चांगला दृष्टीस पडेल, अशा ठिकाणा, त्यास बिछायत घालून दिली. तो आपल्या एका सेनापती-(प्रतिष्ठित उपाध्यायाच्या पदवीस पोंचलेला ) ला उद्देशून ह्मणालाः-'गतकाळी, माझ्या दहा योद्धयांनी मला मदत दिल्याकारणाने मी युद्धास प्रवृत्त झाला खरा, पण आतां एकाकी-एकटाच काळाशी झगडा करण्यास जात असतां, ह्या माझ्या अंतकाळच्या वैन्याचा पराजय करण्याचा अखत्यार मला मुळीच नाहींना?" त्या आसन्नमरण झालेल्या राजाच्या आज्ञेवरून, त्याने केलेल्या धमेकत्यांची नांवनिशी वाचण्यांत आली. त्याने ९९ 'विहार' किया । पताल बाधिल; एकेका उपाध्यायास तीन तीन झगे ह्याप्रमाणे तीन १० स उपाध्येमंडळास पोषाख वांटले, दोन बहुमूल्य कर्णभूषणे पाडतास धान्य घेण्याकरितां देऊन टाकलीं; चहूकडच्या भिक्षकवनापका बायकापुरुषांना दोघांनाही कोणास न वगळतां धमोदाय खपला उपाध्यायांना सात दिवसपर्यंत, असे निरनिराळ्या पाच खपला सर्व सिंहलद्वीपाचे राज्यदान दिले; बारा निरनिराळ्या ठिकाणी शुभ्र तूपवातीचे ७०० दीप लावले, १८ दवाखाने उभारून, [ वैद्य यांची समद्धि करून, रुग्णजनांची शुश्रूषा चा४४ ठिकाणी तांदूळ, साखर, व मध यांचा पुरवठा केला, प्रत्येक महिन्यास आठवडाभर ह्याप्रमाणे सर्व लंकेतील देवालयांतील दीपांना, नंदादीपांना तेल पुरविले; आणि धर्मोपदेशकांना तूप व वस्त्रेप्रावण ह्यांचे वर्षासन करून देऊन 'विहार' मंदिरांत धर्मग्रंथ ठेवण्याची प्रवृत्ति पाडिली. इतके झाल्यानंतर तो काळाच्या दाढेत सांपडलेला राजा असें .। जसता, ह्या माझ्या