या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १८९९. किंवा प्राणतरूच्या खाली मानी गुरूसि जो गाय । Meri पोटी स्वयें तियेच्या आनंदें वत्स होउनी जाय ॥ ३४ ॥ गुरुच्या पूर्ण कृपेचे प्रेम विमल हेच मानुनी पाणी। त्यांतिल मासा आपण ऐशी चित्तांत कल्पना आणी ॥ ३५ ॥ सद्गुरुकृपामृताची वृष्टि करी देहवृत्तिचा लोप । आनंदाने होतो जो सेवावृत्तिचे स्वयें रोप ॥ ३६ ॥ गुरुभक्तिवीण दुसरा कायावाचामनांत हेतू नालीक उठती प्रेमातिशयें नानाविध कल्पना मनांतून ॥ ३७॥ पंख न फुटले मिटले डोळे ऐसे पिलू विहंगाचें । होतो स्वयें अहाहा नवल किती प्रीतिच्या तरंगाचें ॥३८॥ पक्षिण करी गुरूतें भक्षी चारा यथेच्छ चंचुपुटें। मानुनि गुरु सांगाड्या लागुनि कासेस भक्तिनें झगटे ॥ ३९॥ भरती येतां उठती लाटावरि उंच उंचशा लाटा। ध्यानचि ध्याना प्रसवे प्रेमबळाचाचि घेउनी वाटा ॥ ४० ॥ भोगी गुरुमूर्ति अशी हृदयीं प्रेमा धरूनियां नीट ।) बाह्योपचार कथितों विस्ताराचा न यो तुला वीट ॥४१॥ "अवसान" धरुनि जीवीं करिन ह्मणे मी खरी खरी सेवा । घेईन निश्चयें की करुनी मी सुप्रसन्न गुरुदेवा ॥ ४२ ॥ - पाहोनि भक्ति ऐशी श्रीगुरु ह्मणतील खास 'माग वरा' ।कार' विनविन देवा तुमचे सारे साहित्य हे मलाच करा ॥ ४३ ॥ म पूजापात्रादिक ह्या ज्या ज्या स्वामीस लागती वस्तु । मेरी 5 ती ती रूपें द्या मज ह्मणतिल तेव्हां बरें सफलमस्तु ॥ ४४ ॥ पात्रादि वस्तु सान्य होइल माझंचि जेधवा आंग । त्या सेवेचे कौतुक वर्णिल ते कोण हो यथासांग ॥ ४५ ॥ श्रीगुरु आतां माता सकल जनांची असे असें ह्मणती। लाल माझीच एकट्याची होइल. पुढती सुनिश्चयें पण ती ॥ ४६ ॥