या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३० केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. ऐकू येण्यासारखें पठण करणे ही सर्वांत हलकी प्रत होय. आणि ऐकू न येण्यासारखें पठण तें सर्वात उच्च प्रतीचे होय. पाहिजे त्याला सहज ऐकू जाईल अशा रीतीने जे पठण करणे त्याचे नांव 'उच्च पठण. दुसऱ्या पठणामध्ये अवयव हालतात मात्र, परंतु शब्द ऐकावयास मि. ळत नाही. दुसरा मनुष्य जवळ बसला असेल तर, काय ह्मणतो तें त्यास समजत नाही. ज्यामध्ये शब्दोच्चार होत नाही, फक्त मनांतल्या मनांत मंत्राचा जप चाललेला असतो, व त्याबरोबरच त्याच्या अर्थाचाही विचार चाललेला असतो, त्याला 'मानसिक जप' असें ह्मणतात. आणि तोच सर्वांमध्ये श्रेष्ठ प्रतीचा होय. ऋषींनी दोन प्रकारच्या शुद्धता सांगितलेल्या आहेत. एक अंतःशुद्धि व एक बाह्यशुद्धि. पाणी, मृत्तिका किंवा दुसऱ्या काही पदार्थानी शरीराची शुद्धि होत. स्नानादिकांनी बाह्यशद्धि होते. सत्याने किंवा इतर साया सा मनाची शुद्धि होते. तिला अंतःशद्धि असे ह्मणतात. दाहाचाहा वश्यकता आहे. कोणताही मनुष्य अंतःशुद्ध असून बाहेर अमगल असल तर भागणार नाही. दोन्हीं साधण्यासारखी नसतील तर, अतः हाय. पण दोन्ही शुद्धता प्राप्त होईपर्यंत योगी मात्र होता येणार नाही. O JPURNA स्तोत्रपाठ, स्मरण इत्यादि उपासनेनें ईश्वराच्या ठिकाणी निष्ठा उत्पन्न हात. यमानयमाविषयी आमीं सांगितलेच आहे. त्यापुढें प्राणायाम. या शरारातील जीवित्वशक्ति ह्याचें नांव प्राण. आणि यम मणज त्यावर सत्ता चालविणे. उत्तम, मध्यम आणि कानष्ठ प्राणायामाचे तीन प्रकार आहेत. प्रत्येक प्राणायामांत दोन भेद. एक रेचक, आणि दुसरा पूरक. आपण बारा सेकंद धरून आरंभ कला, तर तो कनिष्ठ प्राणायाम होईल. चोवीस सेकंद धरून प्राणायामास सुरवात करणे, तो मध्यम प्रतीचा प्राणायाम होईल. छत्तीस सेकंद धरून प्राणायामास सुरवात करणे तो श्रेष्ठ प्रतीचा प्राणायाम होय. या प्राणायामामध्ये प्रथम घाम सटतो. नंतर शरीराला कंप उत्पन्न होता आणि नंतर बैठक उचलून (आसन अंतरिक्षांत धरून ) मोठ्या आनदाने मनुष्याच्या आत्म्याशी संलग्न होतो, त्याला अति उच्च प्रताचा प्राणायाम असे ह्मणतात. गायत्री नांवाचा जो मंत्र आहे, तो वेदां आणायामाचे तीनता चालविणे.शक्ति ह्याचें नांव पुढे माणायाम.