या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३४ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. नारद ह्मणून एक महान् देवर्षि होऊन गेला. मनुष्यामध्ये जसे महान् महान् योगी आहेत, तसे देवांदिकांमध्येही मोठमोठे योगी आहेत. नारद हा श्रेष्ठ योगी असून मोठा महात्मा होता. तो पाहिजे तेथें संचार करित असे. तो एके दिवशी एका अरण्यांतून जात असतां, त्याने एक मनुष्य पाहिला. तो इतक्या कालपर्यंत ध्यानस्थ होता की, त्याच्या सर्वांगावर वारुळ वाढले होते! तो नारदाला ह्मणाला “आपण कोणीकडे जातां?" नारदाने उत्तर दिले "मी खर्गाला जातो." तेव्हां त्याने त्याची प्रार्थना केली की "मला मुक्ति केव्हां मिळेल ? मजवर दया केव्हां करणार? तेवढे परमेश्वराला विचार रून या." त्यास "ठीक आहे" असे सांगून नारद पुढे निघाल, तो त्यांस दुसरा एक मनुष्य भेटला. तो हिकडे तिकडे नाचून, गाऊन उड्या मारून नारदास ह्मणाला "अहो नारदमुने! आपण काठ जाता । " त्याचे हे शब्द व हावभाव तो प्रेमाने किंवा भक्तीन खुळावलेल्यासारखे होते. ह्मणजे तो देहभानच विसरला होता. त्यास नारदाने उत्तर दिले "मी स्वर्गाला जातो." "तर माझा उद्धार केव्हां होईल येवढें ईश्वराला विचारून या." अशी त्यान केली. ती मान्य करून नारद पुढे निघून गेले. त्याच रस्त्याने परत येतांना वारुळ वाढेपर्यंत ध्यानस्थ बसणारा गृहस्थ प्रथम भेटला.जतो ह्मणाला "अहो नारद! ईश्वराला माझा काय ? " नारद ह्मणाले "हो हो. अगदी स्मरणचारला. " तेव्हां त्या गृहस्थाने मोठ्या उत्सुकतेने झटले "मग तो काय ह्मणाला?" नारदांनी सांगितले की, "ईश्वराने असे सागिः तले आहे का, तुला आणखी चार जन्मांनी मुक्ति मिळेल." तेव्हा तो मनुष्य मोठ्याने भोकाड पसरून रडू लागला, व कपाळ आपटून घेऊं लागला, आणि ह्मणाला "अहो! माझ्या अंगावर वारुळ वाढपयंत किं हो तप केले! तरी अझन चार जन्म रखडावें लागणारना त्यास विपळाप करीत तेथेच सोडा तथच सोडून नारद पुढे निघाले, आणि दुसऱ्या पनि मनुष्यापाशा गल.ता ह्मणाला "काय नारदस्वामी! माझा प्रश्न आपण ईश्वरास विचारला काय ? " नारद मणाले “होय. हे चिचच झाड पाहिलेसना ? त्याच्यावर जितकी पाने आहेत तितके जन्म तुला केव्हा ती मान्य करून नारद वारुळ वाढेपरईश्वराला मरण मनुष्यापाशाम करीत तेथेच बसून चार जन्मा अंगावर वारुळ आपटून