या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४२ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. सा . अशा पत्रव्यवहार, रा. रा. केरळकोकिळकर्ते यांस: पल्या 'गीतापद्यमुक्ताहार' ह्या ग्रंथावरून व निणय यसागरच्या मालकांनी जो उल्लेख केला आहे की:- बिनमोल मोत्यांचा हा हार 'केरळकोकिळ'चे एडिटर ह्यांनी गुंफला आहे......गीतेची थोरवी व अ धिकार जगताला विदित आहेच. तशांत भाषांतरकार हे उपजत कवि अर प्रेमळ भगवद्भक्त आहेत. केरळकोकिळमध्ये प्रतिमासी प्रसिद्ध होणाऱ्या त्या कवितांचा ज्यांनी आस्वाद घेतला असेल, त्यांच्या लक्ष्यांत ह्याची थोडीशा धुरी कदाचित् येईल. ह्या ग्रंथाची नुसती प्रस्तावना वाचली असतां दखा सहृदय वाचक तल्लीन होऊन जाईल. मग ज्यामध्ये त्यांनी आपल्या आ कवित्वाची, भाषाज्ञानाची व प्रेमळपणाची कमाल करून सोडली आहे, ह्या ग्रंथाच्या पठणाने सुज्ञवाचक तल्लीन होऊन जातील ह्यांत नवल त । त्यावरून आपण गीतेचे मर्मज्ञ आहां, असें मी खास समजतो. तर आपण करून आझांसारख्या अशलोकांस सहज गीतेंतील तात्पर्य समजण्यासारखे सर सोप्या भाषेत गद्य व निबंधरूपानें गीतातात्पर्य लिहन केरळकोकिळांत प्रार करण्याची तसदी घ्यावी. कोणकोणत्या अध्यायांत कोणकोणत्या गोष्टींबद्दल । आहे ! त्या एकंदर गोष्टींवरून श्रीभगवानाच्या गोष्टीचे तात्पर्य काय झाली तरी पुरे आहे. आपल्याकडून हे काम होईल हा आशेने ही विनंती केली आहे. मजकुराकडे लक्ष्य द्यावें. भाषेच्या लक्ष्य पुरवू नये. मला मराठी शुद्ध लिहितां येत नाही. ही विनता. मु०-सावनूर. शेषो चिंतामण गोडबोले, केरळकोकिळचा एक वाचक. उत्तर-गीतातात्पर्य 'मुक्ताहारा बरोबरच तयार झालेले आहे. परंतु त छापण्याचे काम अनेक कारणांनी ती रणानी तहकुबीवर पडले, त्यास उपाय नाही. तथा। पहले सार्थ व सटीप ज्ञानेश्वरी' हा रा' हा ग्रंथ मोठ्या जाड टाइपांत छापत असून बहतेक काम पुरे होत आले आहे. आहे. पंधरा अध्याय छापून झाले. बाकीचे काम प्रफें जाण्यायेण्यास विलंब लागतो तरी ता तरी, दोन तीन महिन्यांत पुरें व्हावें असा अदमास आहे. व त्या साधनाने आपली नान आपली मनीषा पुष्कळ प्रकारे पूर्ण होईल -ए० के० को० लक्ष्य द्यावें. भाषेच्या शुद्धतेकडे हता येत नाही. ही विनंती. TRI अशी आशा आहे.