या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

or m अंक ६ वा. जून १८९९. पहिल्या अंकांतीलबुद्धिबळाच्या प्रश्नाचें उत्तर. जाडा. बारीक. १. वउं = राघो x ५ १ पाहिजे तें. २. वङ = राx (शह) २ रा = उंट मारून बसतो. ३.* व = व ४ ५ ( शह ). ३ रा = राउं ४६ ४. रा = राउं x ४ ४ काहीही खेळो. १. राप्या = रा x ५ ( शह ) प्यादी. या घरी वजिराचा शह देण्यास जर प्याद्याचा जोर नसता, तर हा डाव खुबीदार झाला असता. कारण, मग वजिराचा रा उ + ६ घरी शह देण्यास मिळाला असता व तो राजास मारून घेणेच भाग होते. व तसे झाले असते तर, ह्या डावाचें मोल फार अधिक झाले असते. आहीं "बराचसा खुबीदार" असें झणण्याचे कारण तरी हेच. "पोतकांनी" दुरुस्ती हाणून लहान प्याद्याचे जाड प्यादें केले. त्यामुळे सान्या डावाचा विपर्यास झाला. आणि मूळचे स्वारस्य सर्वथैव नष्ट झाले. बुद्धिबळाच्या प्रश्नामध्ये-प्राब्लेममध्ये-उत्तर-सोल्यूशन एकच असले पाहिजे. व त्यात पहिला डाव-मुव्ह-अगदी बिनतोड पाहिजे. पोतकांच्या ह्या नव्या दुरुस्तीमुळे ह्या डावास तीन उत्तरे ( सोल्युशनें ) झाली आहेत ! त्यापेक्षां तेथील प्यादें मुळीच काढून टाकले असते तर बरें होतें. पोतकाचे मूळ उत्तर पूर्वी दिले आहेच. दुसऱ्या रीतीने सुटतो तो असाः जाडा व = वउं ४५ प्याद्याने मारतो. प्याद्याचा वजीर करून घेऊन (शह ) रा = व x ४ व = व x ५ ( शह) रा = वउं४३ रा = राउं ४४ कांही खेळो. प्या = (शह ) प्यादी. १ राउंप्या = राउं x खेळल्यास ते मारून दुसऱ्याच डावास प्यादी होते, ह्मणून , ते खेळतां येत नाही. लहान.