या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. रा = राघो ४ ४ प्रथमच ठेवून ही अशीच प्यादी होते ! असो. पोतकाचा हा प्रथमच प्रयत्न असल्यामुळे त्यांस सर्वांनी क्षमा करणे योग्य आहे. व त्यांनी ही चूक झाली ह्मणून धीर खचूं न देतां पुन्हा विचारपूर्वक यत्न सुरू ठेवावा, अशी आमची त्यांस सूचना आहे. सदरहू प्रश्नांची बरोबर उत्तरे देणारांची नांवें. १ रा. रा. कृष्णाजी भिकाजी कापरेकर-चौक. २ रा.रा. गिरिधर नरसिंह कुळकरणी-हेब्बाळ. ३ रा. रा. बाळाजी वामन जोशी-इचलकरंजी. ४ रा. रा. गंगाधर वासुदेव देशपांडे-शहापूर, ५ रा. रा. एक वर्गणीदार-अलाहाबाद. ६ रा. रा. पंढरीनाथ बापू पराडकर बारामती. ७ रा. रा. मा. स. मरा०१२ रा. रा. ना. स. मोघे. अ. स्टे. मा. बोरघाट, ९ रा. रा. र. चिं. ढोबळे-इंदुर. १० रा. रा. गंगाधर विष्णु लिमये-बेळगांव, हे गृहस्थ ह्या विषयात चागर वाकबगार दिसतात. ह्यांनी ह्या प्रश्नासंबंधाने वेळोवेळी चुका वगैरे दर्शवून मार्मिकता दर्शविली आहे. व त्याबद्दल आम्ही त्यांची तारिफ करतो. ( यदा मुंबईमयं बुद्धिबळांत बक्षीस मिळविलेले रावबहादुर लिमये' हेच असावेत अस वाटत. ) पण, तवढ्यावरून त्यांनी आम्हांस इतकें टाकून बोललेच पाहिजे होते असें होत नाही ! १ सदरहू डावामध्ये थोडे कमजास्ती करून कोणी नवा बिनतोड “प्राब्लेम रचील, तर तो चांगला होण्यासारखा आहे. PRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at JAVAJI DADAJI'S "NIRNAYA-SAGARA” PRESS, Bombay.