या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. विला, व तो पक्षीही प्रत्यक्ष दाखवन दिला. तेव्हां त्या गृहस्थाचा संशय फिटला ! गुरुभक्ति. (अंक ६ वरून पुढे चालू.) श्रीगसकपेसि होउनि राहिन मी पिंजरा बरा ठाव । जेथे चार दिशेच्या वाऱ्याला जावया नुरे वाव ॥ ११ ॥ प्रेम बहु बहु घालिन गुरुसेवा स्वामिनीस विमला मी । साषणें गुणांची नानाविध फार फार जी नामी ॥ १५ ॥ श्रीसद्गुरुभक्तीची राहिन मी गवसणीच होऊन । इन कृपा तियेची अढळपणे आपणांत गोवून ॥ ५३॥ पृथ्वी होइन गरुच्या भक्तीने नेहवृष्टिच्या खाला। ऐशा मनोरशाच्या रचनी सती अनंतविध घाली ।। १० " सुदर मंदिर होइन गुरुला माझ्या करावया वास । दास्यहि करावयाला राहिन होवोनि तेथचा दास ॥ उंबरठे मीच तिथे उल्लंघाया सदा उदाराला । दार मी मीच उभे तिष्ठति जे द्वारपाल दाराला ॥ ५६ ॥ होईन पादुका मी घालिन पायांत मीच हे समज । छत्रहि धरीन आंगें व्हाया आयास काय छन मज ॥ १७ ॥ मी चोबदार होउनि गुरुला दावीन उंच हे नीच । चामरधर करधारक स्वामीपुढती मशालजी मीच ॥ १८ ॥ झारी घेउनियां मी गुरुच्या तोंडांत चूळ देईन । टाकाया तीस पहा तस्ताचें मीच रूप घेईन ॥ ५९ ॥ सेविन चर्वित तांबुल होइन मी पानदान हे ठाम । विस्तारें काय कयूं स्नानाही करीन मी काम ॥६॥