या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५४ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. तो आपले मनोरथच नष्ट करतो असें नाहीं; तर, आपला पूर्वीचा विश्वास, भक्ति, आणि स्फूर्ति ह्यांनाही तो आंचवतो. २६ पंथ उत्पन्न करणे चांगले काय ? शेवाळही पाण्याच्या प्रवाहावर वाढत नाही. लहान लहान डबक्यांतून सांचून राहिलेल्या पाण्यावर ती वाढत असते. त्याप्रमाणे ज्याचें अंतःकरण सपाट्याने ईश्वराकडेच पोचते, त्याला हिकडे तिकडे पाहण्याला वेळच नसतो. पण जो कीर्ति, प्रतिष्ठा ह्यांच्याकडे पहातो, तो पंथ स्थापन करतो. २७ वेद, तंत्रे, पुराणे, आणि इहलोकची पवित्र मानलेली सर्व शास्त्रे, ही उच्छिष्ट आहेत. (पक्काशयांतील अन्न तोंडांतून परत यावे त्याप्रमाणे.) कारण ती अनेक वेळां अनेकांच्या तोंडांतून आलेली असल्यामुळे, ती प्रत्येकाच्या तोंडास लागलेली आहेत. परंतु ब्रह्म किंवा परमात्मा हा कधीही उच्छिष्ट होत नाही. कारण, त्याचे यथार्थ वर्णन करण्यास कोणत्याच मनुष्याचे तोंड समर्थ झालेले नाही. माया दणी काही यजमानकृत्यात होता. एक ग्रामजोशीली पुरे, की तिन एक चांभार मकारे! २८ एक ब्राह्मण आणि त्याचा अतिशूद्र नोकर ह्यांची दृष्टांतपर कथाः- माया झणून ओळखली पुरे, की तिने लागलीच गाशा गुंडाळला ह्मणून स. एक ग्रामजोशी कांही यजमानकृत्यासाठी दुसऱ्या खेड्याकडे चालला होता. पण त्याच्या बरोबर गडी नव्हता. वाटेत त्यास एक चाभार - भल्या गृहस्था, तूं माझ्या बरोबर गडी होऊन येतोस कारे? खायाला प्यायाला यथास्थित मिळेल. काही कमी नाही. चल त - चामार ह्मणाला "भटजीबवा. मी तर चांभार हैना ? आन् तुमचा चाकुर कसा होऊजी ?" जोशी ह्मणाला "काही चिता नाही. तूं काण कात, कोणाबरोबर बोलू नकोस की, कोणाशी ओळख सुद्धा करून घेऊं नकोस." चांभाराने ती गोष्ट कबल केली, आणि तो त्याच्या बरोबर गला सायंकाळी यजमानाच्या घरांत जोशीबवा सत्यनारायणाच्या पूजेंत गुतल हा सरा एक ब्राह्मण आला. आणि त्या बसलेल्या चांभारास ह्यणाला " अरे जा जा, तो तिकडे माझा जोडा आहे, तेवढा हिकडे घेऊन ये." परंतु ह्या चाकराच्या मनांत त्याच्या धन्याने सांगितलेले शब्द चांगले ठसलेले होते. ह्मणून तो काही बोललाही नाही. व जाग्यावरूनही हालला नाही. ब्राह्मणाने पुन्हा सागितले, तरी हा आपला मुखस्तंभच," ब्राह्मणाने पन्हां दोनतीनदां दरडावून त्यास तेच तेच काम सांगितले, पण हे राजेश्री एक गहूंभर सुद्धा