या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६२ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. पुस्तकपरीक्षा. अव्यक्तबोध हे पुस्तक श्री. रा. रा. रामराव कृष्ण जठार ममताजु दौलावहादर, संस्थान ग्वाल्हेर, ह्यांनी तयार करून त्याची एक प्रत प्रेमपुरस्सर आह्मांस नजर केली, ह्याबद्दल कृतज्ञतापूर्वक श्रीमंतांचे आभार मानून त्यांतील विषयाकडे वळतो. 'अव्यक्तबोध' ह्या नांवावरूनच हे पुस्तक वेदांतविषयाचे असावे ही गोष्ट आमच्या वाचकांच्या ध्यानात येईलच. अव्यक्त झणजे व्यक्त नसणारे-अदृश्य-गुप्त-असें जें परब्रह्म किंवा ईश्वर, त्याचा बोध ह्मणजे ज्ञान. ह्याची समजूत करून देणे हा विषय किती गहन आहे हे सांगणे नकारा - ह्याहून गहन ज्ञान असें कांही जगामध्ये उरलेच नाही. आणि ह्मणूनच वेदांनी सुद्धा 'नात, नात' ह्मणून हात टेकले. त्यांना सुद्धां अव्यक्ताचें व्यक्तिकरण करता येईना. झणून त्यांनी विरुद्ध स्वरूपाचे गण वर्णन करावयाचे, आणि 'न इतिअशा प्रकारचे जे नव्हे तें, असें सांगावयाचे. असा व्युत्क्रसिद्ध प्राणाय सागावयाचे, असा व्युत्क्रमसिद्धतेनें द्राविडी । तर त्याचे अस्तित्त्व यथातथ्य रीतीने सांगतां येईना अगम्य, बुद्धीस अतीत, असा जो शुद्ध ज्ञानमय विषयजठारांनी आपल्या आवडीनुरूप हाती घेऊन श्रीगुरुप्रसादपक्षी न्यायाने यथामत्या व यथाशक्त्या प्रतिपादन केला ॥ एकवाक्यतेनें मुमुक्षु जनांचे व विचारहुत तरी समाधान झाल्याशिवाय रहाणार नाही... मतः प्रस्तावनेमध्ये आपला अनुभव, कुलवृत्तांत बराच कदाचित् आलीकडील विशेष विचक्षणा करणा अव्यक्त बोघ-तो श्री. जठारांनी आपल्या आवडीनुरूप हाती घ सामर्थ्याने व आकाशपक्षी न्यायाने यथामत्या व यथार आहे. त्यांतील कितीएक सिद्धांतांच्या एकवाक्यतेने मुमुक्षु जना शील मनुष्यांचे थोडें बहुत तरी समाधान झाल्याशिवाय रहाणार विस्ताराने सांगितला आहे. तो कदानित आलीकडील विशेष वि या लोकांस बरासा वाटणार नाही नापि त्यांची मातापितरें अत्यत क्षण असून त्यांची पुण्याई जबरदस्त होती येवढी गोष्ट तरी त्यांस चार वांचन खचित राहणार नाही. हा मान मळी असा आहे की, व आंगीं असल्यावांचून तो कोणास प्रतिपादनच करता येणार नाही. बरोबर दुसरी ही एक गोष्ट पण न ठेवली पाहिजे की, तशाच विशेष शक्ति किंवा भक्ति अमन असल्यावांचून तो विषय मनांत जसा उतरावा तसा उतरावयाचाही पण नाही. ' हा भाग ज्ञानयोगाचा आहे ही गोष्ट जरी खरी आहे ९ व्यर्थ आहे. किंवा ज्ञान आणि भक्ति ही दोन्ही एक तरी, भक्तीशिवाय