या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वे. उरक व उद्योगी असला, तरी त्याच्याने तें काम करणे झणजे समुद्राची कल्पना संध्येच्या पळींतील पाण्यावरूनच सांगण्यासारखें होय. ह्यास्तव श्री. जठार ह्यांस ह्याचविषयी पुनरपि विस्ताराने सांगण्याविषयी आमची विनंती आहे. व त्यांचा तसा उद्देशही आहे. सदरहू पुस्तकांतील विवेचन त्यांच्याने झाले तितकें सुलभ केले आहे तरी सुद्धां ह्याहून अधिक सुलभ भाषेनें व दृष्टांताने व्यक्त होईल तर अधिक लोकसमाजास उपयोग होईल, शिवाय, 'पार्थक्य' 'ढाळीव' 'सांत' असले अपरिचित शब्द, व "सच्चिदानंदरूप गुणी त्याला ठरविले" अशा त-हेची वाक्ये न घालण्याविषयी सावधगिरी ठेवावी. येवढी पुस्तककास आमची सविनय सूचना आहे. ग्रंथकार ह्मणतात "या पुस्तकांतील विषयासंबंधाने पत्रव्यवहार करणे असल्या लिहिलेल्या पत्त्यावर करावा." ह्यावरून त्यांची ह्या विषयाविषयी आवड येते ही गोष्ट खरी, पण तसाच एखादा जिज्ञासु वादास प्रवृत्त झाला, तर कल्पना काढता येण्यासारख्या आहेत ह्मणून जठारांची कल्पना मतें पुस्तककर्ता केवढाही श्रीमान् व उद्योगी असला, तरी त्या '. त्यापक्षा त्याने आणखी एखादा सुबोध व सुविस्तर असा स्वतत्र ग्रंथच लोकांस अर्पण करावा हे उत्तम होय. असो. ही विनंती सोयीवर अवलंबून आहे. तथापि तावत्कालपर्यंत वेदांतविषयजिज्ञासूना । पग्रह कल्यास, त्यांसही बरेच उच्च प्रतीचे ज्ञान मिळेल, ह्यात संशय नाही. आणखी तसे करण्यास पस्तककर्त्यांनी एक चांगली सव हा ग्रथ विकत घेऊन ज्यांस त्यांत कांहींच सार नाही अस वाटेल, त्यास ते पुस्तकाची किंमत देऊन परत घेण्यास तयार आहेत ससें अरसिकाशिवाय इतरांस खचित वाटणार नाही अशी आमचा । 'अव्यक्तबोधाची' ही समालोचना आम्ही पुरी करतो. १ लिहिण्यास परमानंद वाटतो की हा मजकूर छापून प्रसिद्ध होण्यापूवाच १५ खानंदसाम्राज्य' ह्या नांवाचा ह्याच विषयावरील विस्तृत सुमारे ५०० पृष्ठांचा ग्रंथ येऊन दाखलही झाला. ह्याचें बाह्यस्वरूप तर अत्यत मनोरम व स्पृहणीय आहे. आंतील ण्यांत येईल. -ए० के० को अ स्तककयोनी एक चांगली सवलत ठेवली कर