या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

_ अंक ११ वा. नोवंबर १८९८. २५७ गोमांतकी आरती. मवतेक बगले देव परि नाही ही धर्ती। मातर चाकरी चुकल्या तदवांच ते धर्ती ॥ त्याचे सुमरन केल्या पराणी उद्धरती । चाकर तूजो मी कुर्पा कर पर्ती ॥ जयदेव जयदेव केसरिच्या सायबा । आरत ओवाळुन तूजे सावळेक आसैं बा॥ध्रु० तूजो अपार महिमो कोन वर्णिल बटक्यो । जानै हुन्ती तरी त्यो गोष्टी ह्यो लटक्यो ॥ कुडीचा नाय भरांवसो जशो' फुटतिल मडक्यो । अवखाच्यो दोरयो तुजबगार कोन सांदिल तुटक्यो । जयदेव जयदेव केसरिच्या सायबा । आरत ओवाळून तूजे सावळेक आसे बा ॥२॥ गंगा पार्वति स्वामी गनपत न्हानगो झील । तेचो बसवोयेचो हंदिर काळो भिल्ला त्याचे सुमरन केल्यार काळाक कडे काडिल। बळवंत हुनता मीयां फळणीकराचो झील ॥ जयदेव जयदेव केसरिच्या सायबा। आरत ओवाळून तूजे सावळेक आसैं बा ॥३॥ काव्यकूट, श्लोक. मी तों, एकलता दिसेन नयना, पर्जन्यकालाविना कोणा भूमितळी कदापि न दिसे, धुंडोनि रानावना ।