या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५८ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. किंवा मी गिरिकंदरींहि न मिळे, नाहीं समुद्रोदकीं आहे दृश्य तरी अदृश्य असते, सांगा अशी कोण कीं ॥ १॥ माझें चिन्ह अपूर्व शक्ति अतुला, अन्याहुनी भिन्नता मी विश्वद्युमणिप्रभा दिपवितें, संफुल्ल तेजें स्वतां । केव्हाही विरलप्रकाशपटलीं, दृष्टी नये मी बरें माझें ठावठिकाण नांव बध हो, पोतास सांगा त्वरें ॥ २ ॥ पत्रव्यवहार मागील अंकांतील रा० द्विवेदी ह्यांच्या पत्रावर 'पोतक' ह्यांजकडून STATE आलेले उत्तर. "रा. रा. 'केरळकोकिळ 'कर्ते यांस:आपणाकडून आलेली झांशीच्या पत्राची नक्कल साद्यंत अवलोकन केली. दा ह्यांनी माझ्या अल्पकृतीचा गौरव केला, येवढेच नव्हे, तर त्यांतील " ह्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. तु आणि दृ ही १ * अशी झालेली मला मान्य आहेत. पण ते संयुक्तवर्ण लणण्यास माझा सर वाहत नाही. कारण, ऋऋ व लल है वित किंवा कसे ह्याचाच मुळी संशय दिसतो. प्राचीन कवींनी ना स्वरात केलेली आहे, तरी अनुभव त्याच्या उलटही येतो. राच्या पुढे योजिले तर, मागच्या अक्षरावर थोडा तरी आघात त नाही. मुळीच आघात न होता, तर तशी योजना कर व अक्षरापुढे तृ, ह इत्यादि अक्षर घालून दीर्घत्व आणण्याचे त्याच्या मनातच आले नसते. परंत वामन पंडितासारख्या संस्कृतज्ञ कविवर्यानीही अक्षर पुढे योजून मागील अक्षरांस द्वित्त्व आणले आहे. ह्याची उदाहरणे:प्रकटताल शरहतु यामिनी. तई नही मजशी व्रजकामिनी। वामनपंडित-रासक्रीडा. १ संस्कृतांतील कूट, अंतापिका वगैरे करमणुकीच्या प्रकरणांसारखा हा 'पोतक' कवीचा प्रयत्न आहे. हा असाच चालू ठेविल्यास कवीची कविता सरस निपजूं लागेल. वरील काव्यकूटाचे उत्तर विशेषेकरून पद्यांत द्यावें, अशी 'पोतकाची' फार इच्छा आहे. उत्तराची पद्ये चांगली दिसून आल्यास प्रसिद्ध करूं. कोचीस पाठवावी.