या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ११ वा. नोवेंबर १८९८. २५९ अदृश्य त्यांच्या नयनांसि जाला, की गर्व सोसे न अधोक्षजाला। 01 -सदरह्यावरून तृ व दृ ह्यांना संयुक्तवर्ण ह्मणावे किंवा स्वरयुक्तवर्ण ह्मणावें ह्याचा निर्णय आपणच सांगा, हणजे सर्वांसच ऐकावयास मिळेल. कृ. लो. अ, ही विनंती. अमरावती । पोतक. जा २८।१०।९८ । TREME आमचे उत्तर. रा. रा. द्विवेदी ह्यांच्या हाणण्याप्रमाणे तृ आणि ह हे संयुक्तवर्ण नव्हेतच असें हाणतां येत नाही. कारण, प्राचीन संस्कृत कवींनी वगैरे ऋऋ व लुलु हे जरी स्वर मानलेले आहेत, तरी त्यांची गणना शुद्ध स्वरांत होत नाही, ह्यास प्रमाणे: (१) ऋच्या उच्चारामध्ये-थोड्या अंशाने का होईना-पण कार उत्पन्न होतो, हे उघड आहे. आणि काराची गणना व्यंजनांत आहे. तेव्हां अर्थात ऋ ह्या अक्षरांत काही अंशाने तरी व्यंजन मिश्र आहे हे सिद्ध. २) स्वर हाटले की त्या सर्वांचे उच्चार निर्विकार-जिव्हा वर न उचलतां -झाले पाहिजेत. व तसेच सर्वांचे होतात. (अं, अः, चे मात्र होत नाहीत. कारण त्यांत अनुक्रमें म् व हू ही व्यंजने संयुक्त होतात. अंचा उच्चार करतांना तोंड मिटतें तें मकार असल्यामुळे; आणि ह्याकरितांच 'पुढे अनुस्वार वि. सर्ग येतो, संयोग हस्वास गुरुत्व देतो, असे नियम बांधलेले आहेत. ) ऋचा उच्चार दंततालव्य होतो. ह्यावरून तो स्वर-निदान शुद्धस्वर-तरी नव्हे हैं उघड ठरते. (३) म हा स्वर आहे का व्यंजन आहे, त्याच्या योगाने मागील व्हस्व अक्षरास दीर्घत्व येते किंवा नाही, ह्याचा उलगडा परभाषेत-(हिंदुस्थानांतील भाषांत नव्हे, कारण, त्यांचे संस्कृताशी निकट सान्निध्य आहे. आणि त्यामुळे १ "खराचा उच्चार करण्याकरितां कंठातून निघणाऱ्या ध्वनीस कांही विकृति करावी लागत नाही; पण क, च, ट. त. प इ. वर्णोच्चार करतांना दंतोष्ठयकंठ ताल्वादिक स्थानांत विकृति करावी लागते. कंठांत कांहीं विकृति न करितां जो खरोच्चार होतो तोच खरविकृतीची उपाधि लागतांच वर्णरूप होतो." श्री. रा. रा. रामराव कृष्ण जठार, मुमताजु दौलाबहादरकृत अव्यक्तविचार.