या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१० केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. आलेले आहेत. जुन्या धर्मास व चालीरीतींस चिकटून राहणारा पंथ हा एक; आणि अर्वाचीन युरोपियन सुधारणेच्या कासेस झट्या खाणारा, किंवा तिच्या मागून नाचणारा अर्थात् सुधारक -पंथ हा दुसरा. ह्या दोहोंपैकी जुन्या चालीचाच पंथ मला बरा वाटतो. युरोपियनांचे अनुकरण करणारा-ह्मणजे सुधारक पंथ मला पसंत नाही. कारण, जुन्या चालीचा मनुष्य अडाणी असल; कच्चा असेल, त्याला पाचपेच असणार नाहीं; त्याला छक्केपंजे कळणार नाहीत, पण तो मर्द आहे; त्याच्या आंगी निश्चय आहे, त्याला भक्ति आहे, त्याला हिंमत आहे; तो डॉक वर काढतो ते स्वपराक्रमाने काढतो. पण युरोपियनांचे अनुकरण करणाऱ्या मनुष्याच्या पाठीला मुळी हाडच नाही. भलभलत्या, विसंगत, व अपक्क अशा विचारकंडांतून-ज्यांना ताळ ना मेळ-अशा उसनवट कल्पनांचे भरलेलें तो एक पोत. होय, तो आपल्या तोंडाने पाणी सुद्धा पीत नाही. त्याचे मस्तक राना असत. तेव्हां त्याला वर डोके काढावयाला ताकद आणावी कोठून ?"* -श्रीमद्विवेकानंद स्वामीजिनगी व कर्ज किंवा सरस पदार्थ व निरस पदार्थ आपल्या ख-किवा त्यांच्या योग्यतेप्रमाणे वांटून देतो, त्याप्रमाणे जग प्रकाश; चांगले आणि वाईट; संपत्ति व विपत्तिः स्त्रिया व पुरुष ही जशी सारखी करून ठेविली आहेत. त्याचप्रमाणे प्राणिमात्रांना सुख he

  • "Here are two mountains before our path in India, the of old orthod

and the o before our path in India, the Scylla the Charybdis of modern European Civilisation. Of these, I vote for the old orthodoxy, and not for Europeanised System; for the old orthodox man may be ignorants he is a man, he has a faith, he has strength, he stands on his own feet, while the Europeanised man has no backbone, he is a bundle of of heterogeneous ideas picked up at random from every source una ce unassimilated, undigested, unharmonised. He stands not on his own feet, his head is turning round day and night, and where is the me the motive power of his work ?." From Colombo to Almora_By Swamy Vivekananda.