या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्तेंबर १८९९. २१५ वाचकानां मानसतडागलहरीषु । तिरस्कृता खल्वनया प्राकृतचंद्रिका । पूर्वी तु सततं विवर्धनमात्रामकाऽपरा च वर्धनक्षयक्षमा । मोदामहे यत्कादंबिनीं मानसांतर्गतं तमो निराक्रियेत चंद्रिकया । चंद्रिकाऽभ्यागमेऽस्मन्मासिकपत्रप्रतिप्रेषणे महानस्माकं संतोषः । आशास्महे च चंद्रिकापि यथानियमं स्वदर्शनेनास्माननुगृही. यादिति । चंद्रिकासंपादकाः समालोचनविलंबं संतुमर्हन्ति । क्षमादाने तु न कृपणा चंद्रिका । मृतप्रायां गीर्वाणभाषासुंदरी पुनरुज्जीवयता तत्र भवतोपकृताः खलु भारतवर्षीयाः। चिरं जीवत्वस्मदीया स्वसा क्षपयतु च कालं सुजनमनोरंजनसेवयेति वारंवारं जगच्चालकचरणे सविनयं विज्ञाप्य समाप्यत इयं समालाचनेति शिवं । कोकिलसंपादकः. खेडेगांवांतील दुकान. आयो. गिहाईक०-आहे काय दुकानी ? दुकानदार-काय तुह्मां पाहिजे असे सांगा ॥ गि०-द्या एकशेर साखर, दु०-आणाया धाडिला असे तांगा ॥ १ ॥ 100 बोला पुढे हवें तें। गि०—द्या जोखुनि गूळ एक शेरभरी ॥ दु०-भरला होता पुष्कळ, सरला, उरला मुळी नसेच घरीं ॥ २ ॥ दुसरें कांहिं तरी ध्या गि०- लोणकढे तूप? दु०-फक्त तें नाहीं ॥ गि०-पेठीचे ? दु०-तेंहि नसे गि०-तेल तरी ? दु०--तें नसेल हो कांहीं ॥ ३ ॥