या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६० केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. त्यांतील बहुतेकांनी ऋ, ऋ, ल, ल हे स्वर गृहीतवत् घेतल्यासारखे झालेलें आहे.) फार चांगला होतो. उदाहरणार्थ, इंग्रजीमध्ये ऋ लिहावयाचा तर ri, असे लिहावे लागते. कृष्ण, पितृ, शरदृतु, हे शब्द लिहावयाचे तर Krishna, Pitri, Sharadritu असे लिहावे लागतात. र ह्यांत है व्यजन आहे. ते घातल्यावांचन ऋ ह्या स्वराचा उच्चार होत नाही ! हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे. ___ याच भाषवरून र किंवा ऋकार से कठोरव्यंजन असन ह्याच्या योगाने मागील हस्व अक्षरास दीर्घत्व येतें हीही गोष्ट सिद्ध होते. उदाहरण, CIAN कारकन हा शब्द ईचा उच्चार कोठेही आ असा होत नाही. पर 30 ह कठोर व्यंजन आल्याच्या योगाने वरील शब्दांत ई स्वरावर आघात होऊन 'आ' उच्चार होतो. आणि त्यामळे सी, एल, ई, आर, १ सतांही त्याचा उच्चार 'क्लार्क' असा झाला आहे. - मलबारी भाषेमध्ये किंवा वर्णामध्ये-ऋ व ल ह्या अक्षरांच्या मध्यो "जाधक अक्षर असून त्याची गणना व्यंजनांत केलेली आहे. हिंदी आणि ह ह्यांनी पूर्वाक्षरास द्वित्त्व येत असल्याचे मान्य असल्याबद्दल रा. द्विवेदी यांची वरच्याच पत्रांत साक्ष आहे. (५) प्राचीन लोकमान्य महाराष्ट्र कवींना त आणि ह ह्यांच्या योगाने आधाक्षरास दीर्घत्व येते, हे मान्य असल्याबद्दल उदाहरणे, वर पोतकांनी दोन दिलीच आहेत. आणखीही आढळतात. ती अशा (सवाई.) " नस मान सुमानस राजस राजसभार्य खरा हो । शज भारत अंशज हा गत भ्रंशज जगन्मुखरा हो ॥ ४५ वामनपंडित-विराटपर्व. .. मनी जड प्रीतिस वास नाही । न लिंगदेहकृतवासना ही। - वामन-योगवासिष्ठनभी मोकली अमृतें मेघधारा- सवर्णाबुजे सांडिती रत्नगारा ॥ ५१ या मुक्तेश्वर-रामायणनव्हे राजयाची खरी भाष माझी. जगी धन्य तो वेंचला पितृकाजी ॥ ५१ -कित्ता