या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३० केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. की संपले ज्ञान. ह्मणजे ईश्वरी सत्तेपुढे त्याची मजल नाही. ज्यांची थिअरी सांगता येणार नाही, ह्या गोष्टी सृष्टीमध्ये काय थोड्या आहेत? अनंत भरलेल्या आहेत. जनावराप्रमाणे मनुष्यांना शिंगें कशी फुटतात ? आफ्रिकेंतील कित्येक जातींच्या मनुष्यांना शेपटें आहेत, ह्याचे कारण काय? दोन दोन महिने अन्नावांचून खुशाल झोंप ताणणारी मनुष्ये जगावर आहेत हे कसे ? अशा प्रश्नांची थिअरी विद्वान् लोकांस सुद्धां सांगता येत नाही. याकरितां थिअरीचा शोध करतांना विषयाच्या योग्यतेचा विचार करणे जरूर आहे. भक्तिरसाचे विषय, ईश्वराच्या लीलो. अवतारी पुरुषांची चरित्रे हे विषय थिअरी पाहाण्याचे किंवा त्याची मनःपूत चर्चा करण्याचे नव्हत. त्यांजवर विश्वास ठेवण्यांत जेवढें महत्व व कल्याण आहे, तितके त्यांच्यावर दीर्घ शंका प्रतिशंका काढून त्यांचा चिवडा करण्यांत नाही. ह्मणूनच तुकारामांनी लोकांस अखेरचा असा उपदेश केला आहे: तार्किकाचा टाका संग। पांडरंग स्मरा हो ॥१॥ नका शोधूं मतांतरें । नुमगे खरें बुडाल ॥ २ ॥ शोधकपणा चांगला, पण फाजिल शोधकपणा चांगला नव्हे. फाजील चौकस मनुष्य भक्तीला आणि ज्ञानाला दोहीलाही मुकतो. समजा वर्षांचा मुलगा आहे. तो अतिशय चौकसबुद्धीचा आहे. कोण पांच चार शंका काढल्यावांचून ग्रहण ह्मणन करावयाचीच नाहीं । स्वारा 'श्रीगणेशा'चा प्रारंभ करावयाला एका विद्वान् गुरुव नहेमींच्या सांप्रदायाप्रमाणे 'क' 'ख' इत्यादि मूळाक्षरे पाटावर घालून दऊन त्यास वाचावयास सांगं लागला. पण हे नवे शिष्य पडले तैलबुद्धि! हे कसचे त्यांना तात! यांच्या प्रश्नाला झाली सुरवात. 'पण का हो मास्तर ? ह्या अशाच आकृतीला 'क' का ह्मणावे ? हा ३ इतकी तेडी बाकी का? एक लहान पाडवी रेघ काढन तिला तर काय बिघडतक' साठी तरी इतके हात उचलावयाचे प्रयास का: 46 पूज्य काढून त्यालाच 'क' ह्मटले तर नाही का सोपे होऊन श्रम वाचणार ? गुरु ह्मणाला "बाबा! ही लिपी आज अनंत कालापासन चालत आलेली आहे. ती मोठमोठ्या प्राचीन ऋषीनी विचार ठरविलेली आहे. तिच्याबद्दल तूं अशा भलभलत्या शंका काढूं नकोस. माझ्यावर विश्वास ठेवून मुकाट्याने मी सांगतो त्याप्रमाणे ऐक." पण हे नवे शिष्य कांहीं मंद व जडबुद्धीचे नव्हते. त्यांनी पुन्हा आशंका घेतल्या. ते ह्मणाले "पण मास्तर ! सोपी चिन्हें करावयाची टाकुन ह्या आडव्या व अवघड वाटेने जाण्यांत शहाणपणा कोणता ते दाखवून द्या. आणि पूर्वीचे ऋषि इतके शहाणे स्वभ।