या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६२ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. सत्ये करूनि करितों पितृतर्पणातें । ए कारणे अमृत दोनिहि जेव्हां । -वामनमुक्तेश्वर, व वामन हे दोघेही चांगले संस्कृतज्ञ असून त्यांची गणना उत्तम कवींत आहे. त्यांनीही जर दोन्ही पंथ-तृ आणि दृ ह्या अक्षरांनी मागील अक्षरांस द्वित्त्व येते, व येतही नाही असे मानले आहे, तर ह्या दोन्ही पद्धताना निदोष तरी झटल्या पाहिजेत, किंवा दोन्हीही सदोष झटल्या पाहिजेत. अथात् + ह्या वर्णाची गणना स्वरांतही होऊ शकेल व व्यंजनांतही होऊ शकेल. (७) वरची उदाहरणे किंचित लांब लांब झाली. ह्याकरितां तृ, ह ही त आहेत, व ज्यांत नाहीत असे काही श्लोकांचे चरण अगदी निकट सान्निध्यान देतो. झणजे छंदःशास्त्राचे घोडे कसें अडतें तें स्पष्ट दृष्टीस प. खालच दोन चरण मालिनीवृत्ताचे आहेतः माम निजातो तोष फार । - इतर पितर हर्षे नाचती स्वर्गलोकी । ..ORE हष नाचती स्वर्गलोकीं। ६ ही अक्षरें नसल्यामुळे हे चरण किती सरळ झणतां येतात ते पहा, आतां तृ, दृ अक्षरें घातलेले चरण: पतृसदन बरे हे वाटतें सर्व लोकांना विसहश दिसते हे स्पष्ट की लोचनाला UPPार सुनृपति करि लोकी लोककल्याण नित्य । 2, ६, नृ अक्षरांपाशी येतांच छंदःशास्त्राचे घोडे कसे बाचकते, तें च. तें कां बाचकतें ? तर दृ ह्या अक्षराचा थोडा तरी आघात १ अक्षरावर होतो झणून. नाहीतर असे होण्याचे काही कारणच अगदी अनुभवसिद्ध दिसत असल्यामुळे, पृथ्वीच्या अंगांत असो, की पदार्थाच्या अंगांत पतनधर्म असो, कसेही असले तरी, पररा१न उडा टाकणाराचा जसा पाय मोडावयाचा तो मोडावयाचा, त्यांत काही कमी व्हावयाचे नाही. त्याप्रमाणे ऋ हा स्वर असो की व्यंजन असो; तृ आणि ह हे संयुक्तवर्ण असोत, की स्वरमिश्रितवर्ण असोत; त्याने मागल्या अक्षरांवर थोडे तरी द्वित्त्व यावयाचें तें यावयाचेंच, त्यांत चूक नाही. ह्यावरून पक्षी ह्मणावें तर पिलें अंगावर पितात; जनावर ह्मणावें तर पंख आहेत, तशा वाघळाच्या स्थितीप्रमाणे ह्या ऋ, ऋ व लल् अक्षरांची नाही, ही गोष्ट अगदी अनुभवसिद्ध दिसत ।