या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६४ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. 'कोकिळ' न आल्याने अशी शंका साहजिकच उत्पन्न झाली होती की ते बंद. पडले असावें. परंतु त्याचे इतके दिवस न येण्याचे कारण कळल्याने त्या शंकेची निवृत्ति होऊन परमानंद झाला. आणि विशेष आनंददायक गोष्ट ही की, त्यांत आपण राजयोगासारखा सर्वोत्तम विषय देण्यास आरंभ केला आहे. ह्यापूर्वी राजयोग माझे हाती पडून त्याचे मराठी भाषांतर यथामति करावे अशी मला साहजिकच इच्छा उत्पन्न झाली. परंतु तो विषय गहन असल्याने, माझ्यासारिख्या अल्पमतीच्या हातून हे काम नेटाने शेवटास को जाईल इत्यादि विचार प्रथमतः मनांत आले होते. तथापि यथामति त्याचे भाषांतर करण्याचे योजून तसे करण्यास प्रारंभ केला. ४०५० पानांचे भाषांतर झाले. इतक्या मध्ये कोकिळाने येऊन भेट दिली. आणि त्यांत तो विषय पहातांच फार आ साल. कारण, जसा विषय असतो. तसाच जर त्यास भाषांतरकत्तों मिळाला तरच त्याच्या योग्यतेचे भाषांतर होऊन त्यांत वाचकास मजा व आपण हाती घेतल्याने मलाच कशाला आनंद होत आहे अस ना" माना त्या जगद्विख्यात परुषा लेक्चर्स' पाहन आपले भाषांतर पाहिले खाल फार आनंद झाला. त्या विषयाला भाषा जितकी सुगम तका भाषांतरांत ठेवण्याला आपण प्रयत्न केला आहे."....... इत्यादि सागून त्यांतील चार वाक्यांबद्दल संशय प्रदर्शित केला आहे. परंतु नाबद्दल आझांसही वाईट वाटते. आमच्यामध्ये व आमच्या र अंतर असल्यामुळे प्रुफ पहाण्यास अडचण पडते, आणि शा चुका घडतात, उपाय नाही. अंक छापून प्रसिद्ध झाल्यानंतर ! लक्ष्यात आल्या होत्या. सदरहू विषय रा. खरे यांनी बारकाईनें वाचून आझास कळविल्याबद्दल आझी त्यांचे बहुत आभार मानून पुढाल अंकी दुरुस्ती करतो. आह्मी केलेल्या पुस्तकांची माहिती रा. रा. ज० म० काकळ'चे मालक-रामवाडी-मुंबई, यांजकडेस मिळेल. बाकी. पत्राचे उत्तर खासगी पत्राने कळविले आहेच. -ए० के० को० छापस त्या DRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at JAVAJI DADAJI'S "NIRNAYA-SAGARA” PRESS, Bombay.