या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६८ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. Who made the Indian birth a pride, D B Spread India's name so far and wide. Despised as recently she lay, Now in the West there comes Her day. Lone wisdom treasured in Her breast In Western minds now finds its rest. Thus East and West their thoughts exchange, As faith and wisdom fix their range. but And all things take their proper seat, vo Religion and Science shake hands and meet. Then set your-selves to the noble task, Ye are the lions throw off the mask." !! -जिवलग यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ७॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥ ८ ॥ श्रीमद्भगवद्गीता, अ०४. "धर्म ह्मणून जितके आहेत, त्या सर्वांचें युगायुगामध्ये म्या १ ज्ञानेश्वरी-जे धर्मजात आघवें । युगायुगी म्यां रक्षावें । ऐसा ओघ हा स्वभावें । आद्य असे ॥ ४९ ॥ ह्मणोनि अजत्व परतें ठेवीं । मी अव्यक्तपणही ना. ठवीं । जे वेळी धर्माते अभिभवी । अधर्म हा ॥५०॥ ते वेळी आपुल्याचेनि कैवार। मी साकार होऊनि अवतरें । मग अज्ञानाचे आंधारें। गिळूनि घालीं ॥ ५१ ॥ अध मांची अवधी तोडीं । दोषांची लिहिली फाडी । सजनांकरवी गुढी । सुखाची उभवा ॥ ५२ ॥ देत्यांची कुळे नाशीं । साधंचा मान गिवशीं। धर्मासी नीतीसी । शेंस भरा ॥ ५३ ॥ मी अविवेकाची काजळी फेडनि विवेकदीप उजळीं । तें योगिया पार दिवाळी । निरंतर ॥ ५४॥ खसुखें विश्व कोंदे । धर्मचि जगी नांदे । भक्तां निघात दोंदें । सात्विकांची ॥ ५५ ॥ तैं पापाचा अचळ फिटे । पुण्याची पहांट फुटे। जें मूर्ति माझी प्रगटे । पंडुकुमरा ॥ ५६ ॥ ऐसेया काजालागीं । अवतरें मी युगायुगीं । परी हेचि ओळखे जो जगीं । तो विवेकिया ॥ ५७ ॥ dha