या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७४ केरळकोकिळ, पुस्तक १३ ३. पासून त्यांच्या मूळ वृत्तींत काही विलक्षण पालट झाला. ह्या गुरुशिष्यांचा परस्परांमध्ये फारच ओढा असे. त्याच वेळी नरेंद्रनाथ हे विरक्त बनून शिष्य झाले असते, परंतु फक्त आपल्या मातुश्रींच्याच । आग्रहास्तव नोकरीवर राहिले होते. - ह्याप्रमाणे नरेंद्रनाथ गुरुभक्तीने तन्मय होऊन प्रत्यही ज्ञानामृतपान करीत व संवादसुखाचा अनुभव घेत असत. एके दिवशी रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्रनाथांस ह्मणजे विवेकानंदांस-प्रश्न केला की “सच्चिदानंद हा अमृताचा सागर आहे, आणि सर्व जीव हे माशांप्रमाणे आहेत. तर त्या महासागरांतील रस तूं कसा चाख शील?" ह्यावर ते ह्मणाले "मी कांठावर बसून प्राशन करीन." "का? तर आंत बुडाल्यास मरण येईल ह्मणून." ह्यावर परमहंस ह्मणाले "पण हा अमृताचाच सागर असल्याने मर भीति नको." नरेंद्रनाथावर रामकृष्ण परमहंस ह्यांची प्रथमपासू. नच फार मर्जी असे. ते ह्मणत "ह्याचा खभाव फार निष्कपटा व सरळ आहे. आणि असा स्वभाव असणे ह्मणजे त्यावर ईश्वराची कृपा झालेली असलीच पाहिजे." अशा प्रकारें गुरुशिष्यांमधील अन चालले, तसतसा नरेंद्रनाथास आपल्या घराचा व नोकराचाहा विसर पडत चालला, येथपर्यंत मजल येऊन ठेपली. (पुढे चालू.) ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी भारद्वाजांच्या भ्रमाचा भोपळा. (मा. अं. पुढे चालू.) "भाविक लोक मला नास्तिक. धर्मद्वेष्टा, पाखांडी अस पण हा विषय इतिहासाचा आहे." - कां न ह्मणतील ? भाविकच कशाला? थोडेसे नूतन विद्येचा संस्कार झालेले । सद्धां एक वेळ नव्हे दहा वेळ धर्मदेष्टा' ह्मणतील; व तसे त्याना लट