या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६६ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. प्रकरण चवथे. अध्यात्मिक प्राण.. ___ योग्याच्या मताप्रमाणे पाठीच्या कण्यामध्ये ज्ञानतंतूंचे दोन प्रवाह आहेत. त्यांस 'इडा' आणि 'पिंगळा' असें ह्मणतात. तेथेंच आणखी एक पोकळ नळी असते, तीस 'सुषुम्ना' असें ह्मणतात. हा नळी पृष्ठरज्जूतून गेलेली असते. योगी 'कुंडलिनीचक्र' ह्मणून मणतात, त ह्या पोकळ नळीच्या शेवटच्या टोकाला असते. त्याचा आकार तिकोनी असून त्यामध्ये, योग्यांच्या सांकेतिक भाषेनें जिला 'वडाळ घालून बसलेली कंडलिनी, ह्मणतात. ती शक्ति असल्याचे न करतात. ती कुंडलिनी जागृत झाली झणजे ह्या पोकळ नकापून झपाट्याने जाऊं लागते; आणि ती जसजशी वर चढू लागते, चहा पदर एकामागून एक खुले होत जातात असे वाटते. मानरानराळे साक्षात्कार व अलौकिक शक्ति योग्यांस प्राप्त हो स मदूला जाऊन पोंचली की, योगी हा शरीर व मन ह्यांपासून अगदी अलग होतो. आत्म्याचे शुद्ध स्वरूप दिसून .०० का विशेष रीतीची असल्याचे आपणांस माहित आहे. आपण ९ अक्षर घतल. तर त्यांत दोहोंकडे दोन भाग असन मध्यतरा सतात. आतां समजा की हे ळ त्याची ओळ, व तिझालेला सांधा सोडून एकावर एक ठेवले, आणि त्याची , तर तो पृष्ठरजचा आकार झाला. डाव्या बाजूची उजव्या बाजूची ती पिंगळा होय. आणखी, पृष्ठ व्यातून जाणारी जी पोकळ नळी ती सपना होय. ज्या थोड्याशा मज्जातंतूमध्ये पृष्ठरज समाप्त होते, तेथून एक १० असतो. त्यांत सुद्धा ही नळी असते. पण ती अतें, 'मज्जाकंद' असें ज्याला ह्मणतात, त्यालाच लागून अस तत. ह्या नळीचे खालचे तोंड-शेवट-बंद असून चीन शास्त्राप्रमाणे ह्या मज्जाकंदाचा आकारही तिकोनीच आहे. भिन्न भिन्न कंद-ज्यांची मुळे किंवा देंठ-पृष्ठरजमध्ये आहेत, तेच योग्यांच्या निरनिराळ्या चक्रांच्या ऐवजी घेतले, तर उत्तम शोभतील.