या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८० केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. सोपान विष्णु ज्ञानदेव पाही ॥२॥ येउनि प्रतिष्ठानी पशु वेद बो. लाविला । पंडित ब्रह्मज्ञानी ह्यांचा गर्व हरिला ॥३॥ तपती तीरवासी चवदारों वर्षांचा । होता अभिमान गर्व हरी आदिमाता ॥ ४ ॥ वाळितां ब्राह्मणी स्वर्गीचे पितर आणविले । सेना ह्मणे जगी पूर्ण ब्रह्म अवतरले ॥५॥ आता थोडेसे निळोबाचे उद्गार:। संदेह गमला । रेडा कैसा बोलविला ॥ १ ॥ सांगा देव कां न होती। निर्जीव चालविती भिती ॥२॥ कोरडे कागद । उदकी न लागतां बुंद ॥ ३ ॥ निळा ह्मणे खरा । देव संतांपायीं थारा ॥ ४ ॥ पंढरपुरी ज्ञानेश्वरी । मुक्ति चाही ओळंगती ॥१॥ अशा कितीही आह्मीं साक्षी दिल्या तरी, आमच्या 'भारद्वाजांच्या पसंतीस पडणार थोड्याच. ह्याकरितां ज्ञानेश्वरीच्याच कालांतील एक साक्ष दास करून येवढा मुद्दा पुरा करतों, संतमंडळांत 'कान्होपात्रा' होऊन गल्या मच्या वाचकांस श्रुत असेलच. त्या कान्होपात्रेचा ज्ञानेश्वरासंबंधाने एक असा आहे;अलकारा पुण्य ठाव । तेथ समाधि ज्ञानदेव ॥ १॥" महा साध्वी बाराव्या शकांत होऊन गेली. तिच्या वेळेस 'भार तातया' 'ग्यानबांचा जन्मही नव्हता. तेव्हां ते राजेश्री जन्माच्या पूवाच आळदीच्या समाधींत येऊन बसले किंवा कसें ? हा एक प्रश्न च्या त्या एका साक्षीवरून साऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. 'भारद्वाजांचे अद्भुत चमत्कार करणारे ज्ञानदेव १३ शतकांत जन्मास आल, त्याच्या आधी शंभर वर्षे झणजे बाराव्या शतकांत ज्ञानदेवाची समाधि आळदास असल्याचे ती सांगते. शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी लिहिली ही गोष्ट तर 'भारद्वाजां'नाही कबूलच आहे. तेव्हां आळंदीच्याच ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लि. हिली ही गोष्ट 'भारद्वाजां'नी सुद्धा निमटपणे मान्य केली पाहिजे. दुसरा उपायच नाही. 'भारद्वाजां'चा पुढचा मुद्दा: "आतां असा प्रश्न आहे की, जर ज्ञानेश्वर आळंदीस जन्मला;