या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंग २ रा. फेब्रुवारी १९०१. २९ आपल्या श्रीमती चक्रवर्तिनी विजयिनी महदाग्यशालिनी महाराणी देवी व्हिक्टोरिया यांचे स्वर्गारोहण!!! 9000 मृत्यु न ह्मणे हा भूपती। मृत्यु न ह्मणे हा चक्रवर्ती। मृत्यु न ह्मणे हा करामती । कैवाड जाणे ॥१॥ मृत्यु न ह्मणे स्वाधीन । मृत्यु न ह्मणे पराधीन । सकळ जीवांसि प्राशन । मृत्यूचि करी ॥२॥ To चारी खाणी चारी वाणी । चौन्यांशी लक्ष जीव योनी। जन्मा आले तितुके प्राणी । मृत्यु पावति ॥३॥