या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वै. इंग्लंडचे राजे व हिंदुस्थानचे चक्रवर्ती सातवे एडवर्ड महाराजकी जय! RPRISHALATAS RSSHRSONASS HSSIREMIRes KARNABRARY HINDITAMIN RERALLAHATTISUHIR PoMARA ARRRRRRRI6StsARH P RESSNESS 1010 - - - AWAR DeprOOBARDA देवदुंदुभी लागल्या गगनीं । सुर वर्षती दिव्य सुमनीं। जयजयकाराचिये ध्यानीं । भक्त पिटिती टाळिया ॥१॥ भाग्ये यज्ञाची समाप्ती । भाग्ये साम्राज्यपदाची प्राप्ती । भाग्ये जाहलांत चक्रवर्ती । सार्वभौम भूतळीं ॥२॥ स्वस्तिवाचनी ब्राह्मणवंदनीं। मंगळ वायें नामस्मरणीं । प्रेमळ भक्तांचिया श्रेणी । जयजयकारे गर्जती ॥३॥ - मुक्तेश्वरी-महाभारत-सभापर्व. एकीकडे अमृतमय शीतल चंद्र अस्तात जावा, व दुसरीकडे सहस्ररश्मी सूर्य दैदीप्यमान प्रभेने उदयाद्रीवर येऊन सर्व जग सुप्रकाशित करून सोडावें, त्याप्रमाणे, किंवा एकीकडून