या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वे. mayimeणराजयोग उत्तरार्ध. Menit योगसूत्रं.-भाग १. REFERE(पु० १४ अं० १० वरून पुढे चालू.) की सर्व ज्ञान आपणांमध्येच असते ही गोष्ट खरी, तथापि त्याला दुसऱ्या ज्ञानाने बाहेर हाक मारावी लागते. समजून घेण्यासारखा जो संग्रह असतो, तो जरी आमच्या अंतर्भागींच असतो, तरी त्याला बाहेर हाक मारली पाहिजे. आणि ते हाक मारणे योग्याच्या मताप्रमाणे दु. सन्या ज्ञानाने करावे लागते. निर्जीव, ज्ञानशून्य पदार्थ, ज्ञानाला बाहेर बालवू शकत नाहींत. ज्ञानाला बाहेर आणण्याचे कृत्य ज्ञानाचेंच होय. आमच्या अतभोगी जे काय आहे ते बाहेर बोलवावयाला आमच्या बरोराणातरा पाहिजे, हे जर खरें आहे, तर हे गरु नेहेमीं आवश्यक d. त्याच्याशिवाय जग नाही. आणि त्यांच्यावांचन ज्ञानप्राप्ति हा शक्य नाही. ईश्वर हा सर्व गरूंचा गरु आहे. कारण, हे गुरु हा जरा माठ असले तरी. देव आणि गरुहे सारे कालाने मयोदत, आण बद्ध झालेले असतात. आणि ईश्वर हा कालाने मयोदित झाला नाही. योग्याची ही दोन विशेष अनमाने आहेत. पहिले हे की, पादित विषया विचार मनांत आणला तर, मनानें अमयोदिताविषया विचार केलाच पाहिजे. आणि त्या ज्ञानाचा एक भाग खरा असला, तर दुसराही खरा असलाच पाहिजे. कारण, मानसिकज्ञानाच्या नात्यान त्याची किंमत पाहिली तर सारखीच आहे. आणि वस्तुतः मनुष्याला थोडे ज्ञान आहे, ह्यावरून ईश्वराला अगाध ज्ञान आहे हे सिद्ध होते. मला जर एक गोष्ट मान्य आहे. तर दुसरी कां असं नये ? ती विचारान घतला तर मला दोन्हीही घेतली पाहिजेत, नाही तर दोन्हीही सोडून दिली पाहिजेत. मनुष्याला थोडेसे ज्ञान आहे, हे जर मी खरं मानल, तर त्याच्याहून निराळा असा अनंत ज्ञानाचा कोणीतरी असला पाहिजे. ही दुसरी गोष्टही मला मान्य करणे भाग आहे. दुसरे अनुमान हे की, गुरूशिवाय ज्ञानप्राप्ति होणे शक्य नाही. अर्वाचीन शा-1)