या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यासारखे होत. ह्याच शब्दा एकाति केरळकोकिळ, पुस्तक १५ वे. उपयोगांत येणार नाही. प्रतिमा ह्मणजे वस्तुज्ञानाचे व्यक्त स्वरूप होय. वस्तुबोध जर पूर्वीचाच अस्तित्वांत असेल, व त्याचा जर अनुभव घडण्यासारखा असेल, तर प्रतिमा अनेक वेळ वस्तूचा बोध करित असल्याचे आपणांस समजेल. आणि त्या वस्तूमध्ये व प्रतिमेमध्ये खरा संबंध आहे अशी आपली खात्री होईल. परंतु वस्तु जर् अस्तित्वांत नसेल, तर तिच्या प्रतिमेवरून त्या वस्तूस जाणणारे हजारों लोक मि. ळतील. वस्तुज्ञानामध्ये व प्रतिमेमध्ये मूळचा संबंध हा असलाच पाहिजे. तर मग प्रतिमेचा उच्चार केला की, प्रधान वस्तूलाच हाक मारल्यासारखें होतें. टीकाकार ह्मणतो की "ॐ" हा शब्द परमश्वराचा दर्शक आहे. ह्याच शब्दाला तो येवढे महत्त्व कां देतो? परमश्वराला शेकडों शब्द आहेत. एका विचाराचा संबंध हजारों श. ब्दांशी असतो. परमेश्वरकल्पनेचा संबंध शेकडों शब्दांशी असून त्यातील प्रत्येक शब्द परमेश्वराचा द्योतकच आहे. फार उत्तम! परंत सब शब्दामध्ये एकवाक्यता असली पाहिजे. ह्या सर्व प्रतिमांना पारण पाया असला पाहिजे. जी प्रतिमा सर्वसाधारण पायावर उभारलेली असते, ती सर्वात उत्तम होय, आणि तीच सवीची N ३०. आमी शब्दोच्चार करतों तो कंठनाळांतन करतों, आणि जिभेची सपाटी हा त्याचा मार्ग असतो. आतां असा एखादा मूलाधार शब्द आहे काय, की ज्याच्यापासून इतर सर्व शब्दांची उत्पत्ति अ-उ-म् ) हा शब्द अशा प्रकारचा असून तो सर्व शब्दांचा पाया आहे. पहिले अक्षर 'अ' हा तर मूल स्वर असून सर्वाक्षरांचा आत्मा आहे.व तो जिभेच्या कोणत्याही भागाला स्पर्श केल्याशिवाय उच्चारला जातो. म, हैं अक्षर शब्दाक्षरांतील शेवटच्या अक्षराचे द्योतक असन, ते ओंठ मिटल्याने उच्चारले जात. पण उ' हे अक्षर स्वरोच्चाराच्या मळापासून तो तोंडांतील खराचाराच्या सपाटीच्या शेवटापर्यत घोळत रहाते. अशा प्रकारें ॐ है, स्वरोद्भवाचा खावत. ह्यावरून शब्दब्रह्माचे मूळरूप हेच असून ते सर्व निरनिराळ्या उच्चारांची आदिमाता होय. तयार होणान्या सर्व शब्दांची शक्यता व शृंखळा दर्शविणारे तेच. ह्या साऱ्या कल्पना जरी बाजस ठेवल्या तरी, भरतखंडांतील निरनिराळ्या प्रकारच्या सर्व धा- Y