या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. त्यंत उत्तेजन येतें. सद्विचार निमेष मात्र घडला तरी तो संसारसमुद्रांतून पार पाडण्याला तारूं होऊन राहतो. असें सद्विचाराचें माहात्म्य आहे. ह्मणून ओम्चा जप व त्याच्या अर्थाचा विचार आपल्या मनांत सद्विचार जागृत करतो. अभ्यास करून एकाग्रता करावी, आणि एकाग्रता करतांना अभ्यास करावा. ह्मणजे आपल्यावर ज्ञानाचा प्रकाश पडेल आणि आत्मखरूप प्रगट होईल. पण त्याने ओम्चा व त्याच्या अथांचा विचार करीत राहिले पाहिजे. दुर्विचार सोडून द्यावेत. कारण आपणांमध्ये जुन्या जखमेचे व्रण असतात. ते दुर्विचाराने उबरतात आणि बाहेर पडतात. त्याचप्रमाणे मी पूर्वी सांगितलेच आहे की, सद्विचाराने आपल्यांतील सत्संस्कारच बाहेर पडतात. पण ते गुप्त असतात. सद्विचार जागृत राहण्यापेक्षा जगामध्ये पवित्र असें दुसरें कांहींच नाही. कारण सत्संस्कारांच्या आंगीं सद्गण बाहेर आणण्याचाच धर्म असतो. २९ त्यापासून हे अंतरिद्रियज्ञान प्राप्त होते, आणि 16 सर्व अडचणी नाहीशा होतात. ह्या जपाच्या आणि ओमच्या विचाराच्या पहिल्याच धकयाबरोबर अतीद्रियसामथ्ये अधिकाधिक वाढत जाते. आणि शारीरिक व मान चट सान्या लयास जातात. योग्याला अडचणी कोणत्या ? 1 ३० दुःख, मानसिक औदास्य, संशय, शांतता, विश्रांति, मिथ्याज्ञान, एकाग्रता न होणे, आणि सिद्धि प्राप्त झाली असतां तिच्यापासून पतन पावणे, ही अडथळा करणारी विघ्नं होत. राग जन्मसागराच्या पैलतीरास पोंचविणारी शरीर ही एक नौका आहे. तिला जपले पाहिजे. आरोग्य नसलेल्या पुरुषांना योगी होता पसलाह मनाला औदास्य असेल तर तें. ज्याच्या योगाने अभ्यासाला उल्हास किंवा इच्छा प्राप्त व्हावयाची, ती त्या विषयांतील रमणाचतारामच्यातून काढून टाकते. बुद्धिमत्तेनें कोणाची कितीही खात्री पटली असली, तरी काही विशेष मानसिक अनुभव आला नाही, काहीतरी पाहिल किवा ऐकिलें नाही. तर शास्त्राच्या सत्यतेविषयींच आहे. मनाला औदास