या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७० केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. तंतूंवांचूनच सर्व व्यापार सुरळित चालेल व तारांची जरूर रहणार नाही. असे झाले तरच ज्ञान हे आपणांकडे येईल. मग त्याला शरीराच्या आधीन राहण्याचे कारण नाही. मुषुम्नेला कह्यांत आणण्याची आवश्यकता फार मोठी आहे, ह्याचे कारण तरी हेच. तारांप्रमाणे ज्ञानतंतूंच्या सायान जा प्रवाह चालतो, तो जर आपणांस त्यांच्यावांचन ह्या पोकळ नळातूनच मानसिक शक्तीने चालवितां येईल, तर हे गृढ सुटले आणि तसे करतांही पण येईल असें योगी ह्मणतो. मला वारण व्याक्तमात्रांतही सुषम्ना खालच्या बाजनें बंद असते, व न कोणताही प्रवाह जात नाही. योगी असे प्रतिपादन का, ते तोंड अभ्यासाने उघडतां येते, आणि त्यांतून ज्ञानरसाचा उता यतो. कोणताही विकार एकाद्या मज्जातंतूकडे गेला, प्रातक्रिया सुरू होते. आपोआप चालणाऱ्या चक्रांमध्ये लगच गति सुरू होते. आणि सज्ञान चक्रामध्ये प्रथमतः । हात, आणि मागाहून गति चालू होते. बाह्यक्रियेची हेच सार जाणीव आहे. तर स्वप्नामध्ये जाणीव कसे उत्पन्न प.तर, कोणतीच बाह्यक्रिया असत नाही. ह्यावरून निरनिराळ्या चक्रांमध्ये गान मध्ये गति देणाऱ्या शक्ति जशा निद्रिस्त असतात, असे नाह, त्याचप्रमाणे भावनाशक्तीही कोठे तरी निद्रिस्त अ उदाहरणार्थ:-मी एक शहर पाहतो, त्या शहराचें त्या शहरांत अंतर्भूत वस्तूपासून उद्भवलेला जो ज्ञानइतकाच की, त्या वा प्रतिक्रिया किंवा प्रतिबिंब होय. ह्याचा स्पष्ट अर्थ शहरांतील दृश्य वस्तूंनी माझ्या ज्ञानतंतूंत क्रिया सुरू यस अनुसरून मेंदूच्या परमाणूंत एक तन्हेची गति • ह्यालाच मी माझं शहरसंबंधी ज्ञान ह्मणतों. आतां काळ गेल्यानंतरही, मला त्या शहराची आठवण करतां त्या आठवणींत अगदी हुबेहूब तोच देखावा दिसतो. का, तो थोडासा अंधुक असतो. पण हा अंधुक आकार-त्याच्याच सारखा ज्ञानप्रवाहाचा ठसा-तरा आला का पूवीसारखा जाणीवापासून आलेला नव्हे, हे तर खचित आहे.ातर मग हे ज्ञान कोठे तरी वेटाळन बसलेले होते, असें मटले पाहिजे. प्रतिक्रियेनंतर लगेच गति सुरू होते. आ जाणीव उत्पन्न होते, आणि मागाहून गा प्रतिक्रिया हेच सारें जाणीव आहे. होतें ? तेथें तर, कोणतीच बाह सिद्ध झाले आहे, त्याचप्रमाणे भावनाशक्तार सल्या पाहिजेत. उदाहरणार्थ:-मी एक ज्ञान होणे झणजे त्या शहरांत अंतभूत रसप्रवाह-त्याची प्रतिक्रिया किंवा प्रतिाबब झाली, व ह्या क्रियेस अनुसरून मेंदूच्या पर उत्पन्न झाली. ह्यालाच मी माझं शहरसबधा